Wednesday, January 5, 2011

{http://www.kavyatarang.co.cc/} तुमचा Gmail अकाऊंट ऑनलाईन फोटो स्टोरेज म्हणून कसा वापराल?


 

तुमचा Gmail अकाऊंट ऑनलाईन फोटो स्टोरेज म्हणून कसा वापराल?

Gphotospace हे Firefox Extention तुम्हाला तुमचा Gmail अकाऊंट ऑनलाईन फोटो स्टोरेज म्हणुन वापरन्यास मदत करतं. तुम्ही याचा वापर करून तुमचे फोटो कुठेही Share करू शकता.


कसे करावे:

  1. पहील्यांदा Gphotospace या साईट वरून Extention डाऊनलोड करून घ्या आणि Install करा.
  2. Install झाल्यानंतर Firefox restart करा.
  3. आता पुढे सांगीतल्याप्रमाणे स्टेप्स करा. Tools >> Gphotospace >> and login with your gmail id.
  4. लॉगीन झाल्यानंतर तुम्हाला Gphotospace ची स्क्रीन दिसेल तिथे तुम्ही अल्बम तयार करू शकता, फोटो Add करू शकता आणि ते ई-मेल ने पाठवू शकता.
आहे की नाही गम्मत. :-)


धन्यवाद 
Photobucket
--


--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.