बायकांची लैंगिक उपासमार ही तोंड दाबून सहन करायची गोष्ट. अंगात आल्यावर एरवी डोक्यावरचा पदर न हलू देणाऱ्या बायका अंगप्रदर्शन करत नाचतात, हे पाहिल्यावर ही घुसमट किती खोलवर असेल याची कल्पना येते.
बाईचं समाजातलं स्थान हे या प्रकाराचं मूळ. हजारो वषंर् कष्ट आणि लैंगिक सुखापलीकडे तिचा विचारच झालेला नाही. म्हणून जगणं सोपं करण्यासाठी तिनं निवडलेल्या उपायांपैकी अंधश्रद्धा हा एक. बहुसंख्य घरांत आजही बाईला कष्ट उपसणारे दोन हात आणि वंश चालवण्याचं एक साधन यापलीकडे स्थान नाही. शिक्षण तिच्यापर्यंत जेमतेम पोहोचतं. पैसा पुरुषाच्या हातात. मूल न होण्याचं खापर बाईवर फोडण्याची तर आपली परंपराच. नवऱ्याचा दोेष असेल हा विचारही नाही. तशीच अवस्था फक्त मुलीच प्रसवणाऱ्या बायकांची. वंशाचा दिवा लागेपर्यंत त्यांनाही पत नाही. कुणी माहेराहून हुंडा आणलेला नसतो, कुणी अपशकुनी, कुणाचा नवरा घरदार सोडून दुसऱ्या बाईमागे, कुणाला सासूचा जाच, कुणाला लैंगिक आजार; पण ते सांगण्याची चोरी... अनेक प्रश्न! शहरी परिघाच्या, विचारकक्षेच्या, अनुभवांच्या पलीकडचे. त्यांच्या जगण्यामरण्याशी जोडलेले!
Related Posts:
- महाराष्ट्राचा बिहार करुया प्रगती बाणखेले भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीची बजबजपुरी अशी राज्याची प्रतिमा. जोडीला दारिद्र्य ...
- प्रेम हवं तशीच हवी मैत्रीही. 'मी जवळ असताना तो त्याच्या मैत्रिणींशी बोलतो मला ना खूप ...
- पझेसिव्हनेस मैत्री कुणाशी करावी, कधी करावी याचे काही निश्चित ठोकताळे नसतात. ...
- pyar ke side effects 2009-03-10 07:02:00 'प्रपोज करणं तर दूरचं मला तर नुसतं मुलींशी बोलायचं म्हटलं ...
- pyar ke side effects 2009-03-10 06:54:00 प्रेम म्हणजेइन्सन्ट न्यूडल्स नव्हेत!आजकाल ना आपल्याला सगळया गोष्टी झटपट हव्या ...
- इमोशनल प्रेशर 'आम्ही प्रेमात पडलो. आयुष्य एकमेकांबरोबर घालवायचं असं पक्कं ठरवलं होतं. ...
- pyar ke side effects 2009-03-10 07:04:00 ती 'नाही' म्हणाली.तुम्ही म्हणाल मी इथे फक्त 'ती' असाच उल्लेख ...
- 'नाही' म्हणू कसं? 'तो' म्हणाला,तू मॉड रहा..केस काप..मेकअप कर ..किंवा 'तो' म्हणाला,तू साधीच ...
- सांगायचं असतं एक ! आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कॉलेजमध्ये तिला माझ्या नावाने सगळेजण ...
- सायबर करिअर सुरेशचंद वैद्य सायबर क्राइम, ...
- देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १ मागील शनिवारी NFAI च्या फिल्म क्लबमधे सत्यजित रेंचा 'देवी' पाहिला. ...
- विकृतीला मान्यता प्रौढ व्यक्ती परस्परांच्या संमतीने समलिंगी संबंध ठेवू शकतात आणि असे ...
- 'तिच्या'शी कसं बोलू? माझ्या वर्गात एक मुलगी आहे. मला ती खूप आवडते. मला ...
- 'स्पेस' चा कधी विचार करतो का? आपण प्रेमात पडल्यावर आपण आपल्या आणि समोरच्या माणसाच्या 'स्पेस' चा ...
- गैरसमज आणि घोळ ! 'माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे. खूप चांगली मैत्रिण आ
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.