March 14th, 2009
Filed under: Uncategorized
'ती सारखी माझ्यावर रागावते. चिडते. मला कळत नाही तिच्याशी डिल कसं करायचं ते? आमची भांडणं होतात. मला आमचं ब्रेकअप होईल अशी भीती वाटते.'
एका मित्राची इमेल आली. इमेल बरीच मोठी होती. पण त्याला सगळं मिळून फक्त एवढंच म्हणायचं होतं की त्याला त्याच्या गर्लफ्रेण्डशी 'डिल' करता येत नाहीये. हा प्रश्न फक्त त्या एका मित्राचा नाहीये तर हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांचा असतो. मग तिथे गर्लफ्रेण्ड आहे की बॉयफ्रेण्ड याला फारसं महत्व नाही. आपल्या जोडीदाराशी नेमकं कसं वागायचं म्हणजे भांडणं होणार नाही हेच समजून घ्यायला आपण अनेकदा कमी पडतो.
असं का होत असेल?
ज्या व्यक्तिवर आपण नितांत प्रेम असतं, ज्या व्यक्तिशिवाय आयुष्य जगण्याचा आपण विचारही करु शकत नाही, त्या व्यक्तिशीच 'डिल' करताना आपल्याला त्रास व्हावा? होतं मात्र असंच.
पण मग करायचं काय?
अगदी सोपं आहे
http://marathivishwa.com/general/%E0%A4%9C%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.