वजन नियंत्रणाच्या सोप्या टिप्स
By admin on Thursday, January 27, 2011
Filled Under: आरोग्य
आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसा आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत. Read more... (1376 words, 1 image, estimated 5:30 mins reading time)
This is a preview of वजन नियंत्रणाच्या सोप्या टिप्स. Read the full post (1376 words, 1 image, estimated 5:30 mins reading time)
Related Posts:
- हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ? हृदयविकारास कारणीभूत होणार्या रक्तवाहिन्या चरबीच्या अंतर्लेपाने जाड होण्याची प्रक्रिया ...
- गुटख्याचा विळखा... मोठी माणसे, महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा तरुणच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांमध्येही ...
- पझेसिव्हनेस मैत्री कुणाशी करावी, कधी करावी याचे काही निश्चित ठोकताळे नसतात. ...
- हे वय असे असले तरी... पावसाळा सुरु झाला असून आता भटक्यांचे अर्थात ट्रेकर्स मंडळींचे पावसाळी ...
- श्री महागणपती रुग्णालय मराठीमध्ये सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण आहे.याचा ...
- pyar ke side effects 2009-03-10 07:10:00 'ती' हो म्हणाली.'त्यानं' होकार दिला.या वाक्यांना आपल्या सगळयांच्याच आयुष्यात अनन्य ...
- विकृतीला मान्यता प्रौढ व्यक्ती परस्परांच्या संमतीने समलिंगी संबंध ठेवू शकतात आणि असे ...
- नागर-गप्पा तुम्हाला बिल गेट्सने पैसे दिले का? दचकलात का? अहो पण दचकायला ...
- इमोशनल प्रेशर 'आम्ही प्रेमात पडलो. आयुष्य एकमेकांबरोबर घालवायचं असं पक्कं ठरवलं होतं. ...
- pyar ke side effects 2009-03-10 07:16:00 आपण प्रेमात पडतो. समोरच्याला आवडेल असं छान छान वागण्याचा प्रयत्न ...
- दहावीची परीक्षा- हवी की नको दहावीची परीक्षा, त्याचा जाहीर होणारा निकाल आणि त्यातून येणाऱया तणावातून ...
- 'स्पेस' चा कधी विचार करतो का? आपण प्रेमात पडल्यावर आपण आपल्या आणि समोरच्या माणसाच्या 'स्पेस' चा ...
- लहान होतो मी जेव्हा लहान होतो मी जेव्हा, जग बहुतेक खूप मोठ होत...................मला अजूनही ...
- मुंबईतही विजा कोसळण्याची शक्यता पावसाळ्यात दरवर्षी किंवा मान्सूनपूर्व पावसात महाराष्ट्राच्या अनेक भागात दरवर्षी विजा ...
- 'नाही' म्हणू कसं? 'तो' म्हणाला,तू मॉड रहा..केस काप..मेकअप कर ..किंवा 'तो' म्हणाला,तू साधीच ...
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.