Kharach he khar aahe raj sahebana sat dayala havi.
Vadte gotale
vadti mahagai
vadata dahshvat
aajchi sarkar kontach nirnay geu shakat nahi. Ya rajyasati .deshasati kahi karu shakat nahi...
Ka .he sarv badlayala hav
BADAL HA JALACH PAHIJE
NAV NIRMANALA SURVAT KELI PAHIJE. Pude ya raj sahebana sat dya
|| jai maharashtra ||
On Tue, 10 Nov 2009 04:52 IST मराठी सुपरस्टार wrote:
>www.amhimarathi.in
>
>महाराष्ट्राचा <http://www.amhimarathi.in/> मला खरा अभिमान आहे. भारतात जन्माला येणे दुर्लभ असले तरी, महाराष्ट्रात जन्माला येणे हे दुर्लभतर आहे. शौर्य आणि साधुत्व यांचा नैसर्गिक संगम या भुमित झाला आहे. त्यामुले त्याग्बुद्धि आणि कर्ताव्यनिष्ट हे दोन गुण उपजताच महाराष्ट्रीयांचा अंगी येतात.
>
>"दक्षिण भारत आणि उत्तर भारत यामध्ये स्वभावाताच मोठे अंतर आहे. उत्तर प्रतिगामी आहे तर दक्षिण प्रगतिशील आहे. उत्तर पुरानवादी आहे तर दक्षिण बुद्धि प्रामान्यावादी आहे. दक्षिण शैक्षणिक दृष्टया पुढारलेली आहे तर उत्तर मगास्लेली आहे. दक्षिण सांस्कृतिक दृष्टया आघडिवर आहे तर उत्तर भारतीय संस्कृति जुनाट आहे.
>
>------- डॉक्टर. बाबासाहेब आम्बेडकर.
>
>अरे त्या लालू ला माहित आहे का,
>दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
>
>आम्हाला आसा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे जिथे माज्या मराठी लोकाना वाटले पाहिजे ,
>छत्रपति शिवाजी महाराज यांची शिव शाही पुन्हा आली आहे ....
>आरे काय हा महाराष्ट्र होता ....आणी आता कसा जाला आहे ....
>आरे येथे शेतकरी रोज आत्महत्या करीत आहे ,
>महिला ,मुली सुरशित नाही .........
>आरे काय चालू आहे........
>ही परिस्धिती बदलली पाहिजे .......
>पुन्हा शिव शाही आली पाहिजे ....
>नव निर्माण जालेच पाहिजे ......
>बाहेरचे लोक येथे येउन दादागिरी ,गुंडगिरी करतात .....
>आमच्या नोकरी वर आपला हक्क सांगतात .....
>येथे येउन माजले आहे ते .....
>
>आरे आता तरी जागे व्हा .....
>
>नाही तर मराठी मानुस या महाराष्ट्रा मधून कधीच हद पार होइल ......
>
>पन मराठी मानुस आपली खेकडा वृति सोडायला काही तैयार नाही ........
>
>आरे एकच मानुस आहे ,एकच वाघ आहे
>तो म्हणजे " राज ठाकरे "
>
>आरे या ....
>त्याना साथ द्या .....
>
>
>
>www.amhimarathi.in
>
>
>
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.