*** नव वर्षाचे गाणे ***
_./'\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.
*•. .•*** नव वर्षाचे गाणे **
/.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•.
ये रे दोस्ता
ये रे दोस्ता
सरत्या वर्षाच्या काठावर
नव वर्षाचे गाणे गाऊ , उमेदीच्या तालावर..
बघ सांज उभी
बघ दूर नभी
ध्रुव तारा चम चम चम
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
चल स्वप्न रंगवू
चल पंख पसरवू
नृत्य सुखांचे छन छन छन
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
देऊ भाव स्वरांना
देऊ अर्थ शब्दांना
गंध फुलांचा घम घम घम
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
बोलू बोल नितीचे
बोलू बोल प्रितीचे
जग जिंकूया चल चल चल
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
नव वर्षाचे गाणे गाऊ , उमेदीच्या तालावर..
--
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
_./'\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.
*•. .•*** नव वर्षाचे गाणे **
/.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•.
ये रे दोस्ता
ये रे दोस्ता
सरत्या वर्षाच्या काठावर
नव वर्षाचे गाणे गाऊ , उमेदीच्या तालावर..
बघ सांज उभी
बघ दूर नभी
ध्रुव तारा चम चम चम
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
चल स्वप्न रंगवू
चल पंख पसरवू
नृत्य सुखांचे छन छन छन
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
देऊ भाव स्वरांना
देऊ अर्थ शब्दांना
गंध फुलांचा घम घम घम
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
बोलू बोल नितीचे
बोलू बोल प्रितीचे
जग जिंकूया चल चल चल
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
नव वर्षाचे गाणे गाऊ , उमेदीच्या तालावर..
--
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.