काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita
गेलो असा नि:शब्द कीआलोच नाहीपड्लो असा सरणावरी कीजगलोच नाही
पर्वा कशाला वेदनेची दु:खासवे येतेच तीझालो असा बेहोश कीप्यालोच नाही
सोडली कां साथ ऐसीसांग तू मध्यावरीमिटलो असा शेवटी कीफुललोच नाही
गर्द झाले अंधारअन सूर्य ही गेले कुठेलपलो असा धास्तावूनी कीदिसलोच नाही
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.