खूप थंडी पडली कि, कासावीस होते मन..
दाट धुके पडले कि, होते तुझी आठवण..
असे का होते ते, घे तू जाणून..
मेहरबानी करून..
माझा ढापलेला स्वेटर दे आणून..
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.