आज पानिपतच्या रणसंग्रामाला २५० वर्ष पूर्ण होत आहेत..
इतिहासातील हा धडा युद्धनीतीत महत्त्वाचा मानला जातो.. या युद्धात शहीद झालेल्या आपल्या सर्व मावळ्यांना व सरदारांना भावपूर्ण आदरांजली आणि त्यांना मन: पूर्वक अभिवादन ....
हा दिवस
"मराठा शौर्य दिन" म्हणून साजरा करा.
भरपूर प्रतिसाद द्या
मराठ्यांनो जागे व्हा.
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
कृपया गरज नसल्यास ई-मेल प्रिंट करू नका.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.