Thursday, August 5, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} माणूस

माणूस
 
माणूस हा देवाने बनवलेला एक जीव
सुखाची फुले कितीही पसरवली तरी
त्याच्या  वाटेवर दुखाचे काटे असता
माणसाला कितीही हसवलं तरी.......
 डोळ्याच्या कडेला अश्रुचे थेंब
 हे कधी दुखाचे तर कधी सुखाचे
माणूस हा एकटा आला आहे तो एकटा जातो 
त्याला कोणाची सोबतेची गरज भासत नाही 
देवाने मानसाच  मन हे आठवणीचा झरा केला आहे
तो कधी त्या आठवणी विसरतो तर कधी तो आठवणी जपतो 
म्हणूनच देवाने माणसाला बनवले आहे 
पण त्याचं मन हे वाऱ्याच्या झुळूप्रमाणे वाहत राहते
म्हणूनच देवाला माणसाच्या  मनातला कळल नाही
कधी कधी जवळची माणस ही आपली आहेत सागता येत 
सुरेखा   

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.