तिच्या सोबत घालवलेले काही क्षण हे मी तुमच्या समोर मांडत आहे
बघा , वाचा आणि कळवा
पहिल्यांदाच एवढी मोठी करत आहे !!!!!
मी आणि ती आणि आमच्याबरोबर ती सांज वेळ
आकाशात वर तरी बघ ....नारंगी लाल छटा निघाले
...त्या पाहून मग तुझ्या तोंडून सुद्धा सुरेख हे शब्द निघाले
पावसाच बरसन हे तुला हव होत
................... पण त्याच्याही मनात वेगळाच काही होत
पावसाची पहिली सर जेव्हा तू स्वतावर घेतलीस ,
....तेव्हा स्वताला हरवून वेगळ्याच जगात रमलीस
झोकून दिले तू स्वताला त्या सरीवर
..........मग त्या सरीचा प्रत्येक थेंब ओघळत होता तुझ्या नाकाच्या शेंड्यावर
प्रत्येक थेंब तू चाखून बघितलास ,प्रत्येक थेंब शाहारून हि बघितलास
...............तेव्हा मला त्या सरीचा राग येत होता
....माझ्यापेक्षा त्याने तुला खूपच जवळून पहिला होता
सर पडून गेल्यावर गार गार वारा वाहू लागला
,मनाला तशा त्याने थंडगार केले ...पण तिला मात्र गार्ठवले
त्या गारव्यामध्ये तुला कुठे उब हवी होती
......ती मी तुला द्यावी अशी हलहल माझ्याही मनात तशी चालू होती
मनात आज खूप होते ,तुझा हाथ हातात घेऊन निसर्गाचा आस्वाद घ्यावा ,, .केसांची लट हि माझ्याच हाताने सरकवावा .!!!
....पण हे सर्व करणे मला जमले नाही कारण तुझ्या डोळ्यात ती भावना मला दिसलीच नाही
तुला सोडून घरी पुन्हा मी त्या जागी गेलो होतो
........................तू परत येशील न येशील याचेच कोड सोडवत बसलो होतो
त्या जागी परत भेटली ती सर आणि तो गारवा ,
बोलत होत्या काय रे एकटाच ..........
तुझ्या सुखासाठी आम्ही संध्याकाळी आलो होतो
....तिला पाहून आम्ही हि मग बरसायचं विसरलो होतो
त्यांच्या या वाक्यावर आभार मी त्यांचे मानले
.............चेहर्यामागील लपवलेले माझे दुख त्यांनी मग जाणले
मी दुख विसरून परत हसावे म्हणून .सर ती बरसली
.............हसू मग माझे खूळ -ल्यावर मग ती सुधा खूपच बहरली
म्हणाली नको राहूस तू उदास करत राहा कविता
....आहोत आम्ही तुझ्या संगतीला
...........विचार तिला परत येशील का पुन्हा आमच्या भेटीला ?
तिला माझ्यासोबत पाहण्यासाठी काल संध्याकाळ हि सजली होती .
.......ती संध्याकाळ पाहून मग ती सुद्धा माझ्यात खूप रमली होती
--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.