Monday, August 23, 2010

Re: {http://www.kavyatarang.co.cc/} प्रेम म्हणजे काय?

Thanks all
 
It is very nice
 
Mahadev

--- On Tue, 3/8/10, Surekha Ghadshi <surekha_ghadshi@yahoo.in> wrote:

From: Surekha Ghadshi <surekha_ghadshi@yahoo.in>
Subject: {http://www.kavyatarang.co.cc/} प्रेम म्हणजे काय?
To: Kavyatarang@yahoogroups.com
Cc: Kavyatarang-owner@yahoogroups.com
Date: Tuesday, 3 August, 2010, 8:12 AM

प्रेम म्हणजे काय
 
प्रेम म्हणजे काय?
प्रेम कसं होत?
कोणी उत्तर देईल का,
 
प्रेमाची भाषा काय असतं
प्रेम हे डोळ्याने सुरवात होऊन 
 ते हृद्यापर्यात पोचते ते प्रेम का?
 
प्रेम हे काय असतं,
जे आपण आई-वडिलावर करतो ते,
की जीवनाच्या वाटेवर आपल्याला
एका स्वप्नाच्या दुनियामाधला एक सोबतीवरच ते प्रेम का,
 
प्रेम म्हणजे काय?
कोणी सागू शकत का?
प्रेम हे फुलाच्या पाकळ्याप्रमाणे असते ते प्रेम का,
प्रेम हे कमळाचे  चिखलावर असते ते प्रेम का,
प्रेम हे मधमाशी चे फुलाच्या मधावर असते ते प्रेम का?
प्रेम हे युगाप्रमाणे चालत आल ते प्रेम का?
कोणी सागू शकत का?
 
सुरेखा


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.