नात
त्याचं आणि माझं नात
हे फुलाच्या नाजूक काळ्यासारख,
कधी भांडण तर कधी रुसणे,
आई-वडिलाच नात
हे पावसाच्या सरीसारख,
कधी प्रेमाचं स्पर्श तर कधी प्रेमाची पाठीवर थाप
भावा-बहीणच नात
हे समुद्राच्या लाठासारख,
कधी भांडण तर कधी प्रेम,
हे पारीजतासारख सदैव सुगंध देणारी
कधी सुखात तर कधी दुखात साथ देणारी,
नात प्रेमाचं नात
जशी छातक पश्याच पावसाच्या थेंबावर नात,
वादळामध्ये साथ देणार नात,
अतूट बधनात बाधणार नात,
नात हे प्रेमाची सावली,
जशी वाटेवर चालणारी पावलाची साथ,
नात हे चंद्राच्या चांदण्यासारखी,
जशी काळोखात चंद्राला प्रकाश देणारी
नात हे प्रेमाचं नात
जशी मोगरा सारखी सुगंध देणारी,
गुलाबाच्या काट्या सारखी धोक्यापासून सावत करणारी,
नात हे जगाच्या अनुभवाने जपलेले सुदंर नात
सुरेखा घडशी
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.