Wednesday, August 17, 2011

Re: { Marathi kavita } २१.०८.२०११ ची भेट

 

Mi Badodyat (Vadodara) rahato.
 
Amchyasarkhya non maharashtraian lokansathi pan kahitari planning kara.
 
Nitin Naykodi

From: Swapneel <swapnil.mhatre07@gmail.com>
To: nivedita parab <nivedita.parab23@gmail.com>; श्वेता राणे <raneshweta84@gmail.com>; ruchi.pawar09 <ruchi.pawar09@gmail.com>; m... Mayu <maheshmaske4u@gmail.com>; Kunal Sonawane <kunal.sonawane86@gmail.com>; shashi garade <sonu.garade@gmail.com>; sagar bhujbal <bhujbalsagar86@gmail.com>; Punit kamble <punitkamble7393@gmail.com>; madan sagar <mdnsagar@gmail.com>; ROHIT VELVANDE <rohit.velvande87@gmail.com>; MANGY (BONN) <mangal.s37@gmail.com>; shweta rane <raneshweta16@gmail.com>; swapnildhumal004@gmail.com
Sent: Wednesday, 17 August 2011 1:41 PM
Subject: { Marathi kavita } २१.०८.२०११ ची भेट

 
२१.०८.२०११ ची भेट 
 मित्रानो काही दिवसांपूर्वी आपण ठरवल्या प्रमाणे १४.०८.२०११ रोजी तळेगाव येथे भेटणार होतो पण काही कारणामुळे "ती" भेट रविवार दि. २१.०८.२०११. भेट होणार आहे.
भेटी दरम्यानची वेळ आणि प्रवास खालील प्रमाणे असेल :
१) मुंबई साठी :  आपण सगळे मुंबई कर रविवारी सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे भेटणार आहोत. त्यानंतर तिथूनच  ०७ वाजताची डेक्कन एक्स्प्रेस गाडी आहे. थेट तळेगाव पर्यंत (कृपया तळेगाव ला जाण्यास आपणास ती एकच गाडी आहे त्यासाठी लवकर यावे हि नम्र विनंती). त्यानंतर तळेगाव रेल्वे स्थानकात पुणेकराची आणि आपला लाडका लातूरकर मदन सागर ची भेट होईल.तिथेच चहा नास्ता  झाल्यानंतर आपण सगळे  श्री साईबाबा संस्थान, शिरगाव (प्रती शिर्डी) येथे जाणार आहोत. बाबांचे दर्शन झाल्यानंतर  तिथेच दुपारचे जेवण होईल. त्यानंतर आपण राजवाड्यातच आपली छोटीशी मीटिंग घेऊ कारण काही नवीन मित्र येणार आहे त्यानाही आपण आपल्याबद्दल थोडेसे विचार मांडू आणि त्यांचेही विचार घेऊच आपण .
२) पुण्यासाठी : मित्रानो तुम्ही सगळे सकाळी १०.वाजे पर्यंत आपण तळेगाव स्थानकात  हजर रहाल हीच अपेक्षा कारण गेल्या वेळच्या मीटिंग खूप जन उशिरा आले होते (राग माणू नका कृपया).

  आणि सर्वात महत्वाचे आपण आपल्या सामाजिक कार्या बद्दल थोडे विचार मांडायचे आहेत. आणि आपले पैसे सुद्धा जमा करायचे आहेत. जमत असतील तर प्रत्येकी रुपये २००-३०० जमा करायचे आहेत. 

मुंबईकरांसाठी:  आपल्या जाण्या येण्याचा खर्च प्रत्येकी ३०० रुपये असतील. जे काही खर्च होऊन बाकी काही राहतील ते तुम्हाला लगेच परत मिळतील. 
मुलांसाठी : आपल्या बरोबर मुली सुद्धा असतील त्यमुळे लवकरात लवकर परत येण्याचे प्रयत्न करू. (ईतर सगळ्यांनी समजून घ्याल हीच अपेक्षा कारण गेल्यावेळी आम्ही खूप उशिरा घरी पोहोचलो होतो) 

तुमचं अभिप्राय महत्वाचा आहे आणि सगळ्यांनी (REPLY TO ALL) करून आपला अभिप्राय कळवावा.

धन्यवाद 
स्वप्नील म्हात्रे 
९८२१७०१५३४
९२२३४००९८४   
--
स्वप्न जिथे साकार होते, जीवन तिथेच आकार घेते.
जेव्हा स्वप्नील ची कल्पना आणि कल्पनेतील स्वप्नील सत्यात उतरतो तेव्हाच जीवन खर्या अर्थाने परिपूर्ण होते. 



__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
MARKETPLACE
A bad score is 598. A good idea is checking yours, at freecreditscore.com.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.