HI,
Very Nice..........Kavita
thx
--
Thanks & Regards,
Dipali More
(¨`•.•´¨) Always`•.¸(¨`•.•´¨) Keep
(¨`•.•´¨)¸.•´ Smiling!
`•.¸.•´
| काही नाती बांधलेली असतात, |
| ती सगळीच खरी नसतात. |
| बांधलेली नाती जपावी लागतात, |
| काही जपून ही पोकळ राहतात. |
| काही मात्र आपोआप जपली जातात, |
| कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात. |
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.