लादेनला शोधणार्या..........
लादेनला शोधणार्या तथाकथित जगाच्या ठेकेदारांनो
जगदगुरु तुकारामांचे पार्थिव शोधुन काढा
धर्मांधता कोणतीही असु दे
तिला तिथल्या तिथे गाडाअसे कसे जातील संत तुकाराम
सदेह वैकुंठास
ज्यांना ठरले अडचणीचे
त्या नराधमांनीच धुळवडीला केले खलासकाय म्हणताय
खून झाल्याचा पुरावा काय?
मग वैकुंठास सदेह गेले
हयाचा तरी दाखला कुठाय?दोन्ही गोष्टींना पुरावा नाही
तर आता तर्क लावलाच पाहीजे
संत तुकारामांचे अभंग वाचू
त्यांचा खूनी घावलाच पाहीजेजे म्हणतात संत तुकाराम सदेह वैकुंठास गेले
त्यांनी आजच्या युगात जावून दाखवावं
नाहीतर आपल्याच बापजाद्यांनी खून केलाय
हे बर्या बोलान स्विकारावं
...कवी प्रशांत गंगावणे यांच्या
"प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहातुन , पृष्ट क्रमांक ७०. Anysaya Publication, Mumbai--Mobile: 09322906318
--
Warm regards.
Prashant Gangawane
Ph.D.(Tech) Research Scholar
Dept. fiber and textile processingTechnology
I.C.T.(UDCT)
Matunga,
Mumbai-400019
Mobil: 09322906318
Attachment(s) from prashant gangawane
2 of 2 Photo(s)
Please post your poems, the poems that you like, qoutations about poetry and your views and thoghts about Marathi poetry.
Marathi_Kavita_Mandal
Now all Marathi Kavita are available at
http://kavitasangraha.blogspot.com
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.