Tuesday, August 23, 2011

[Marathi Songs] Re: सावधान (एक मूर्ख आणि दुसरा मेंटल )

लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वताला मराठी बोलता आणि मराठी माणसांची तुम्हीच बदनामी करता हा ग्रुप कवितांचा आहे कि भांडणांचा .

तुम्हाला भांड्याचे असेल तर आपल्या मेल वर भांडा उगाच दुसऱ्यांना त्रास देउ  नका 

आणि कोणाची हि बदनामी तर नाहीच नाही प्रत्येकाला personal लाइफ आहे त्यात ढवळा ढवळ करू नका please

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Songs" group.
To post to this group, send email to marathi-songs@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to marathi-songs+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/marathi-songs?hl=en.

No comments:

Post a Comment