Thursday, August 18, 2011

{ Marathi kavita } राहुल गांधी- एक औस्तुक्याचा (?) विषय.....

 

राहुल गांधी- एक औस्तुक्याचा (?) विषय.....

राहुल गांधी : जे काही UP मध्ये घडले ते पाहून मला भारतीय म्हणवून घेण्यास लाज
वाटते.....

थांबा!!!! भारताच्या युवराजचे हे शब्द ऐकून तुम्ही लगेच UP शिव्या द्यायला
सुरुवात करू नका...

थोडेसे युवराज आणि त्याची आई यांच्या बद्दल जाणून घ्या....

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळ मिळून उत्तरप्रदेशवर कॉंग्रेसचेच
राज्य होते. फक्त आणीबाणी आणि काही बदली सरकार सोडून कॉंग्रेसच सत्तेवर होते
(
१९३९ ते १९८९ याकाळामध्ये)
स्वातंत्र्य मिळाल्या पासून आत्ता पर्यंत झालेल्या १४ पंतप्रधानापैकी ८
उत्तरप्रदेशचे होते. त्यापैकी ६ कॉंग्रेसचे होते.

राहुल बाबा !! मला वाटते कि तुमच्या पक्षाकडे ५० वर्षपेक्षा जास्त काळ सत्ता
आणि अर्धा डझन पंतप्रधान होते हे राज्य सुधारण्यासाठी..... पण काय झाले ????

मुलायमसिंग चे सरकार आत्ता कुठे सत्तेत आले आहे. कारण तुमची पार्टी गांधीवादीचा
पुरस्कार करू शकली नाही म्हणूनच आज जो काही उत्तरप्रदेश मध्ये प्रकार झाला
त्याला तुमचे ५० वर्षाचे उज्ज्वल नेतृत्व किंवा तुमचे विचार जबाबदार असतील.

मायावती आज तोच कायदा (Land Acquisition bill) वापरत आहे जो तुमच्या कॉंग्रेस
पार्टीने गेली कित्तेक वर्ष वापरून शेतकर्यांना रसातळाला घातले. त्यामुळे जास्त
लाज वाटून घेऊन नकोस बाबा.

तू ज्या कायद्याला शिव्या देत आहेस किंवा जो कायदा इतका तुला चूक वाटत आहे तो
कायदा कॉंग्रेसची सत्ता असताना का बदलून घेतला नाहीस ?

मायावती जे काही करत आहे त्याला माझे समर्थन नाही, ती जे करत आहे ते चूकच आहे
पण तुमच्या पार्टीची पूर्वीची धोरणे (जेंव्हा तुम्ही सत्तेमध्ये होता) आणि
आत्ताची वायफळ बडबड (तुमची सत्ता नाही म्हणून) यामध्ये जमीन आसमानाचा फरक कसा ?

उत्तरप्रदेशच्या राजकारणामध्ये तुझा निभाव लागला नाही.
कित्येक वल्गना केल्यास तू निवडणुकीच्या आधी पण लोकांनी तुला साफ नाकारले आणि
आता या प्रकारची statement करत फिरत आहेस.
तुला लाजतर वाटलीच पाहिजे राहुल बाबा...

काळजी करू नकोस तुला लाज वाटण्यासाठी (शिल्लक असेल तर) मी तुला चिक्कार उदाहरणे
देतो.

१) पहिल्यांदा प्रणव मुखर्जीला विचार कि का ते स्विस बँकेमध्ये कोणाकोणाची खाती
आहेत हे उघड करत नाहीत ?

2)
दुसरे तुझ्या आईला विचार कि का ती हसन अलीवर इतकी मेहेरबान आहे? त्याची
चौकशी का होऊ देत नाही ?

३) परत तुझ्या आई ला विचार कि २ G स्पेक्ट्रम मध्ये ६०% नफा कोणाला मिळाला ?
४) कलमाडी (पुण्याची घाण) ने तर काही शे कोटी चा भ्रष्टाचार केला CWG मध्ये,
बाकी पैसे कुणाच्या खिशामध्ये गेले? तुमच्या स्विस बँक account मध्ये ?
५) प्रफुल पटेलला विचार, काय केले त्याने INDIAN AIRLINES बरोबर ? का ती तोट्या
मध्ये चालली आहे ?
आणि सामान्य माणूस का म्हणून tax भरतोय तोट्या मध्ये चाललेल्या INDIAN AIRLINES
ला वाचवण्या साठी ?
आणि इतका tax भरून सुद्धा काहीही सुधारणा का नाही ?

अरे देशाच्या घाण लोकानो तुम्हाला साधी airline कंपनी चालवता येत नाही तर देश
कधी चालवणार तुम्ही ? ६० वर्षे पार मातेर करून टाकला ना आमच्या देश चे ...
मी आमचा देश म्हणतोय कारण तू आणि तुझ्या आई ने कधी या देशाला आपला मानलेच नाही.
असे मी का म्हणतोय ते कळेलच पुढे.

भोपाल दुर्घटनेमधील आरोपीला कोणी जाऊ दिले ? आरे २०००० लोक मेले होते. मारले
होते आमच्या देशतील त्याने. पण तुम्ही तर भारतीय नाहीच त्यामुळे तुम्हाला
त्याचे काही सोयरे सुतक नाही हे मात्र नक्की.
मोहनदास करमचंद गांधीचे नाव घेऊन राजकारण करता आणि १९८४ ला दिल्ली मध्ये
शिखांचे कातालेआम करता ?

आता हे सगळे वाचून राहुल बाबा तुला जर मायावती बाबतच जर लाज वाटत असेल तर तुझा
हा घाणेरडा दुटप्पीपणा जास्त दिवस लपून राहणार नाही.

शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या म्हणून तुला भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटते तर
मग महाराष्ट्रतल्या लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या त्याचे काहीच वाटत
नाही.. हो बरोबर तिथे तुमचे राज्य आहे ना...
७२००० करोड ची मदत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना दिली पण ती शेतकर्य
पर्यंत किती पोहोचली याची काही कल्पना नसेल तुम्हाला. ते जाणून हि घेणार नाही
तुम्ही कारण त्यामध्ये सुद्धा तुमचा काही वाटा असणारच.

अशी फुकाची भाषणे आणि पाण्याचे बुडबुडे सोडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या
राज्यामध्ये काय काय केले याची एकदा खबर काढा आणि बोललो आहे ते पूर्ण
करण्यासाठी पावले उचला. ते तर तुमच्या ने होणार नाही कारण तुमचा पूर्ण वेळ
आम्हाला गावकर्यांना आम्ही मदत करतो हे दाखवण्यातच जातो..

तुमची पार्टी फक्त लोकांचा पैसा कसा उकळता येईल हेच पाहत असते आणि त्यातच
धन्यता मानते.

अजुन तुला लाज वाटून घ्यायची आहे का?
आता तुझ्या बद्दल बोलू.
सप्टेंबर २००१ मध्ये तुला एफ.बी.आइ ने बॉस्टोन विमानतळावर का अटक केली होती रे?
तुला आठवत नसेल तर मी सांगतो. अरे तुझ्याकडे $1,60,000 इतकी रोकड होती.
आणि इतकी मोठी रोख रक्कम कशासाठी आहे हे जेंव्हा तुला पोलिसानि विचारले तर
त्याचे उत्तर देता आले नाही तुला.
अजुन एक गोष्ट अशी की तुझ्या बरोबर तुझी कोलंबिया ची मैत्रीण वरॉनिका कॅरटेली
ही होती, ती एका ड्रग माफिया ची मुलगी आहे हे वेगळे सांगायला नको.

९ तास राहुल गांधीला विमानतळावर थांबवून ठेवले होते.
नंतर आपले पंतप्रधान वाजपेयीजी यांनी मध्यास्ती करून सोडवण्याचा प्रयत्न केले.
एफ.बी.आइ ने एफ.आइ.आर नोंदवून मग या भारताच्या युवराजाला सोडले. म्हणूनच राहुल
बाबा जगात कुठे ही जाईल पण अमेरिकेचे नाव काढल्यावर त्याच्या आंगवर अजुन ही
काटा येतो.

एफ.बी.आइला याविषयीची इन्फर्मेशन विचारली असता ते एन.ओ.सी मागतात राहुल गांधी
कडून.

का एन.ओ.सी मागतात हे गूढ राहुल गांधी आणि त्याची आईच सांगू शकते.

त्यावेळी सुब्रमाण्यम स्वामीने राहुल गांधीला पत्र लिहिले की जर तुमच्याकडे
लपवण्या सारखे काही नाही तर NOC का देत नाही एफ बी आइ ला ? येऊद्या की सगळी
माहिती बाहेर.

पण राहुल बाबा ने त्या पत्राला कधीच उत्तर दिले नाही. :)

काही नव्हते तर मीडीया समोर यायचे सगळे सांगायचे ना किंवा त्यावेळी तरी
म्हणायचे की मला भारतीय असल्याची लाज वाटते म्हणून

का प्रकाशात फक्त उत्तर प्रदेशातील गोष्टी आणायच्या बॉस्टन च्या नाहीत. जरा
स्पष्टीकरण द्या की युवराज

अजुन बरीच कारणे देऊ शकतो तुला लाज वाटण्यासाठी.

तुझ्या आईचीच गोष्ट घेऊ, २००४ ला तिने सगळीकडे स्वतःचा उदो उदो करून घेतला. काय
तर म्हणे मी पंतप्रधान पदाचे बलिदान दिले वगैरे वगैरे.

आता ऐक.

नागरिकत्व कायद्यानुसरा भारतात जन्मलेला आणि इटलीचे नागरिकत्व स्वीकारलेल्या
व्यक्तीला जसे इटलीचे पंतप्रधान होता येत नाही तसेच इटलीमध्ये जन्मलेला आणि
भारताचे नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीला भारताचे पंतप्रधान होता येत नाही.
तुम्ही त्याच देशात जन्माला येणे गरजेचे असते.

डॉ. सुब्रामानियाम स्वामी (एक सच्चा भारतीय ज्याने २G स्पेक्ट्रम घोटाळा उघड
केला ) यांनी पंतप्रधान शपथविधीच्या दिवशी (१७ मे २००४ ) राष्ट्रपतीना पत्र
पाठवून हा नियम दाखवून दिला. तेच पत्र राष्ट्रपती नि सोनिया गांधीला पाठवले
त्यावेळी ३:३० वाजले होते. सोनिया गांधीची झाली पंचाईत त्यावेळी म्हणून अगदी
शेवटच्या क्षणी मनमोहन सिंग हे कटपुतली बाहुले पुढे आले.
त्यामुळे बलिदान वगैरे सब झूट आहे. नौटंकी आहे सगळी.
सोनिया गांधीने राष्ट्रपतीना तर ३४० पत्रे पाठवली होती वेगवेगळ्या
मंत्र्यांच्या सह्या असलेली
लिहिलेल्या ३४० पत्र पैकी सोनिया गांधी ने स्वतः लिहिलेल्या एका पत्रातील मजकूर
असा कि "मी सोनिया गांधी, रायबरेलीमधून निवडून आले आहे आणि पंतप्रधान पदा साठी
इच्छुक आहे"
जो पर्यंत तिला खरा नियम माहित नव्हता तो पर्यंत त्या बाईसाहेब इच्छुक होत्या.
तिने काही त्याग, बलिदान केले नाही बर का! नियमच तसा होता :)

जरा राहुल गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.
राहुल गांधीला Harvard university मध्ये प्रवेश मिळाला तो सुद्धा donation
quota
मध्ये कारण राजीव गांधीचे सरकार असताना हिंदुजा नि (आता हिंदुजा म्हणजे
कोण हे वेगळे सांगायला नको) ११ करोड रुपये donation दिले होते.
नंतर अगदी ३ महिन्यामध्येच याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.(माफ कर राहुल पण
त्या कॉलेज चा dean मनमोहन सिंग नव्हते नाहीतर तुला अजून संधी मिळाली असती, पण
जगात एकच मनमोहन सिंग आहे. )
काही ठिकाणी अशी माहिती आहे कि राजीव गांधीच्या झालेल्या खुनामुळे तुला काढून
टाकले.
कदाचित असेल हि पण मग तू सगळीकडे असे का सांगत फिरत आहेस कि तू हार्वर्ड
univercity
मधून Masters in Economics पूर्ण केले आहेस. Dr. SUBRAMANIYAM
स्वामी हे ज्या वेळी तुला तुझ्या गुणपत्रिका आणि biodata बद्दल विचारतात यावर
तुझ्या कडून कधीच काही उत्तर का आले नाही.
कारण तुला हार्वर्ड मधून काढून टाकले होते, तुझे शिक्षण पूर्णच झाले नाही. तू
हिंदी मध्ये नापास झालास म्हणून तुला UNIVERSITY ने काढून टाकले. आता जरा विचार
कर कि भारतातील एका अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतोस जिथे सगळ्यात जास्त हिंदी
बोलली जाते.
आहे न मज्जा भारतामध्ये !!!!

आता सोनिया गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.
सोनिया गांधीने शप्पथ घेऊन सांगितले होते कि त्या university of Cambridge मधून
इंग्रजी शिकल्या आहेत.
[SEE ANNEXURE-6, 7_37a]

पण हे जेंव्हा cambridge ला विचारले तर त्यांनी सरळ सांगितले कि या नावाची
कोणतीही विद्यार्थिनी आमच्याकडे नाही आणि नव्हती.
[ SEE ANNEXURE -7_39]
या खोटेपणाबद्दल हि Dr. Subramaniyam स्वामी यांनी केस टाकली होती या गांधी
परिवार विरुद्ध.
सोनिया गांधी साधी हायस्कूल सुद्धा पास नाही. ती फक्त पाचवी पास आहे.
ठरवा आता कसले लोक भारताला चालवत आहेत.
सोनिया गांधीचे आणि तिच्या मुलाचे शिक्षण बघता, ते 2G स्पेक्ट्रम वाले
करुणानिधी च्या जास्त जवळचे वाटतात.
अरे राहुल, तुझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र, खोटे तुझ्या आईचे प्रमाण पत्र खोटे,
आणि प्रत्येक भाषणं मध्ये ओरडून ओरडून तुम्ही बोलत असता कि शिक्षित लोक राजकारण
मध्ये असणे गरजेचे आहे. किती हे हास्यास्पद वक्तव्य असते हे. असे असेल तर
सगळ्यात आधी तुम्ही दोघे राजकारण बाहेर जा.

आता हे लोक आपल्या शिक्षणाबद्दल का खोटे बोलले ?
आपल्या देशामध्ये राजकारणी किती शिकला पाहिजे याला काही मर्यादा हि नाही.
कारण फक्त तुला वाटणारी लाज असेल ... आपले शिक्षण कळल्यावर आपले कोणी ऐकेल का
नाही ते. कारण तू आहे youth icon ....

वयाच्या ३८ व्या वर्षी तू लोकल ट्रेन ने प्रवास केलास !!!
election
कॅम्पेन साठी तू कोण गावकर्याच्या घरी जाऊन राहिलास.
आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!! वाह!! वाह!! वाह!!
आणि तू youth icon झालास....
देशातील २५ लाख लोक रोज ट्रेनमधून प्रवास करतात आणि तू एक दिवस प्रवास केलास
आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!!
हजारो पोस्टमन रोज गावागावा मध्ये जाऊन लाखो गावकर्यांना भेटतात आणि एक दिवस तू
भेटलास म्हणून तुला youth icon अवार्ड मिळाले .. वाह !!! वाह !!!

राहुल तू यंग हि नाहीस आणि इकॉन तर नाहीच नाही.
ज्या वेळी तुला youth icon अवार्ड मिळाले त्या वेळी राहुल द्रविड हि त्या
स्पर्धेमध्ये होता. आणि तू त्याला हरवून youth icon बनलास .. सगळे हास्यास्पद
आहे..

Shakespeare
म्हणाला , What's in a Name?
या त्याच्या वाक्यवर बरेच जणांचे सहमत नाही.
कारण नावात नसले तरी आडनावा मध्ये बरेच काही आहे.
आडनावा बद्दल बोलतोय साहेब मी.

खरच तुला गांधी बद्दल आदर वाटतो? का फक्त राजकारणमध्ये त्यांच्या नावाचा वापर
करता तुम्ही लोक.
कारण भारताच्या युवराज तुझ्या passport वर तुझे नाव राहुल गांधी नसून RAUL
VINCI
आहे.
तुम्ही लोक गांधीचे नाव फक्त राजकारणसाठी वापरता. हेच खरे सत्य आहे. आणि अजून
आमचे लोक तुम्हाला गांधीच्या नावाने मते देतात.

जरा विचार कर कि तू RAUL VINCI या नावाने निवडणूक लढवत आहेस.
ज्यांनी घरात घेतले आणि ज्यांनी तुझ्याबरोबर फोटो काढून घेतले ते सुद्धा जवळ
उभे करणार नाहीत हे लक्षात ठेव.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
तुझ्या दुतोंडी बोलण्याची तुला लाज वाटली पाहिजे.

तू म्हणतोस तरुणानि राजकारणामध्ये आले पाहिजे.
एक तर तू तरुण राहिला नाहीस तरी सुद्धा politics join कर.
मग बोल. तू म्हणशील मी राजकारण मध्येच आहे पण हे चूक आहे कारण तू राजकारण नाही
तर तुमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला धंदा जॉईन केला आहेस.
पहिल्यांदा RAUL VINCI नावाने एक निवडणूक जिंकून दाखव, आणि मग तू म्हण कि
राजकारणामध्ये पडा म्हणून.

आणि तोपर्यंत तरी लोकांना तुझ्या दृष्टीने तरुण तडफदार राजकारण्यांची उदाहरणे
देऊ नकोस ज्या मध्ये तू सचिन पायलट, मिलिंद देओरा,नवीन जिंदाल या सारख्या
लोकांची नवे घेतोस.

ते सुद्धा तुझ्या सारखेच राजकारणी आहेत. फमिली बिसनेस पुढे नेणारे.
अभिषेक बच्चन ज्या प्रमाणे हिरो झाला तसेच तुम्ही सगळे कच्चे बच्चे आहात .

सामान्य आणि शिक्षित माणूस का राजकारणी बनू शकत नाही ?

राहुल बाबा तुझ्या बाबांनी मारण्यापूर्वी भरपूर पैसा स्वताच्या व कुटुंबाच्या
नावावर स्विस बँकेमध्ये ठेवला होता. सामान्य माणसाला इथे पोट भरण्यासाठी खूप
धडपड करावी लागते.
जर तुझ्या बाबांनी आमच्यासाठी काही करोड आमच्या account वर ठेवले असते तर आम्ही
हि राजकारणी झालो असतो.
पण तसे काही नाहीये, आम्हाला जगण्यासाठी काम करावे लागते. फक्त स्वतासाठी नाही
तर तुझ्यासारख्या राजकारणी लोकांसाठी हि काम करावे लागते.
कारण आमच्या INCOME मधील ३०% पैसा कर म्हणून आम्ही सरकारकडे भरतो आणि तोच पैसा
हळूच खोट्या नावानी तुमच्या स्विस account ला TRANSFER होतो.

म्हणून बाबा जास्त वाईट वाटून घेऊन नकोस कि भारतातील तरुण लोक राजकारणा मध्ये
येत नाहीत. कारण आम्ही आमची पूर्ण शक्ती लाऊन तुझ्या राजकीय दौरे आणि तुझ्या
helicopter
च्या भाड्याचे पैसे जमवत आहोत.
आता तूच संग कोणाला तरी तुमच्यासारख्या राजकारणी लोकांसाठी पैसा जमा करावाच
लागेल ना?

आता हे सगळे ऐकून तुला स्वताची लाज वाटली तर तुझ्या मध्ये १ तरी गुण आहे भारतीय
असल्याचा असे वाटेल. पण त्याची तीळ मात्र शक्यता नाही.

भारतातील कोणत्याही भागाविषयी बोलण्याचा तुला अधिकार नाही कारण तुझे नाव RAUL
VINCI
आहे. (passport वर राहुल गांधी चे नाव RAUL VINCI आहे हे अतिशय घृणास्पद
बाब आहे )

आपल्या देशाच्या राजकारणा मध्ये असणाऱ्या या गांधी परिवाराकडून वरील काही
प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे.

मित्रांनो अजून माहिती साठी तुम्ही Dr. सुब्रामानियाम स्वामी यांच्या बद्दल ची
माहिती शोधू शकता.
तीच एक व्यक्ती आहे ज्यांनी 2G स्पेक्ट्रम घोटाळा उघड केला.

 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.