Friday, September 17, 2010

Re: {http://www.kavyatarang.co.cc/} कसे आहेत हिंदू ?

तुम्हचे म्हणणे काही अंशी बराबर आहे. पण सर्वच हिंदूना  लागू होत नाही .
हिंदू हा एक ज्वालामुखी आहे, जो वरून थंड पण आतून फार गरम असतो.
हिंदू हा विचारवंत आहे , तो कुठची  हि  गोष्ट विचाराने करतो.
पण त्याला उठवण्याची गरज असते.
प्रथम स्वतः हिंदू असण्याचा अभिमान बाळगा.
दिखावा करण्याची गरज नाही.


2010/9/16 www.kavyatarang.co.cc <kavyatarang.marathikavita@gmail.com>
 

From: my_marathi@yahoogroups.com [mailto:my_marathi@yahoogroups.com] On Behalf Of Rupesh Rane
Sent: Friday, May 07, 2010 12:17 AM
Subject: [my_marathi] कसे आहेत हिंदू ?

 

 

कसे आहेत हिंदू ?

कसे आहेत हिंदू ?
# हिंदूंना आपले मित्र कोण आणि शत्रु कोण हे उमगलेले

# सागरात गोड्या पाण्याचा थेंब नाही, त्याप्रमाणे १०० कोटी हिंदुस्थानी प्रजेत राष्ट्रनिष्ठेचे बीज नाही.

# पर्यटनस्थळे म्हणजे चंगी भंगी वृत्तीच्या माणसांचे उकिरडे .

# हिंदू तरूणांच्या एका मनात नट-नट्या, दुसय्रा मनात क्रिकेटपटू…… मनात भारतमातेसाठी स्थानाचं नाही.

# जो शिकेल, तो टिकेल आणि तोच देश विकेल.

# आज दांडीयाच्या काठ्या हातात घेतलेले तरून उद्या गरज पडल्यास शस्त्र घेऊन रणक्षेत्रावर काय पराक्रम गाजवणार ?

# सीडलेस द्राक्षे खाणार, स्लिव्हलेस कपडे घालणार व होपलेस वागणार त्या ब्रेनलेसचे नाव हिंदू.

# ज्या देशाला नावे तीन, राष्ट्रगीते तीन, राष्ट्रध्वजाचे रंग तीन, त्या देशाचे तीन तुकडे / देश झाले यात नवल काय ?

# सापाच्या अंगावरील नक्षी कितीही सुंदर दिसली तरी तो विषारीचं, त्याला ठेचलाच पाहिजे.

# श्री शिवछत्रपती यशस्वी ठरले याचे एकमेव कारण त्यांना तुम्ही आम्ही भेटलो नाही…..

काय हा असा आहे हिंदु? आपले मत तरि काय?

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.