---------- Forwarded message ----------
From: मन माझे ..... <mannmajhe@gmail.com>
Date: Sep 23, 2010 9:48 AM
Subject: मन माझे .....: "कळले कधीच नाही" plus 6
To: sagar.28june@gmail.com
मन माझे .....: "कळले कधीच नाही" plus 6 |
Posted: 22 Sep 2010 04:01 AM PDT माझा कुणा म्हणू मी कळले कधीच नाही का जाहले तुझी मी कळले कधीच नाही माझाच वाटला तू कित्येकदा परंतु होतास दूर का तू कित्येकदा परंतु सर्वस्व मानिले मी सखया मनी तुला रे गेलास सहज कैसा तोडून पाश सारे रमते अजून मी रे स्वप्नात त्या दिसांच्या जगते अजून मी रे प्रीतीत त्या जुन्या का मज रीत या जगाची कळली कधीच नाही माझा कुणा म्हणू मी कळले कधीच नाही..... जयश्री अंबासकर आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी | |
गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षी लवकर या !!! ( गणेश विसर्जन ) Posted: 21 Sep 2010 11:44 PM PDT ... आणि विसर्जनाचा दिवस येऊन ठेपला. शेवटच्या दिवशी मंडपातलं वातावरण एकदम पालटलेलं. मूतीर् दुपारी दोनपर्यंत विसर्जनासाठी बाहेर पडली पायज शेवटच्या आरतीला सुरुवात होते. मंडळातील झाडून सगळे कार्यकतेर्, बिल्डींगमधले रहिवासी आरतीत सहभागी झालेले. आरती संपते. 'गणपत्ती बाप्पा मोरया...'चा गजर होतो आणि मूतीर् बाहेर काढण्याची तयारी सुरू होते. मूतीर् ट्रॉलीवर चढवण्यात रघू, राजा, सतीश आणि अव्या तरबेज. बाहेर ट्रक उभा. डिजेवालाही तयार. संजा त्याला भिडलेला. टुकार गाणी वाजवलीच तर पेमेंट होणार नाही, असा दमच त्याला दिलेला. बरोब्बर सव्वादोन वाजता मिरवणुकीला सुरुवात होते. सत्यनारायणाच्या पुजेचा मान मिळवण्यावरून एकमेकांशी खुन्नस धरलेला रवी आणि संजा राग विसरून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चालत असतात. मन्या आणि नाम्याचा कोंबडी डान्स रंगात आलेला असतो. मामा गुलालानं पार माखलेला. पोरं रस्त्यावर येऊन ट्रॅफिक जॅम होणार नाही, याची जबाबदारी अव्या, सतीश आणि राजाकडे. वाजतगाजत मिरवणूक चौपाटीवर येते. आरती होते आणि पोरांचा नूर पालटतो. भंकस एकदम बंद. सगळ्यांचं असं एकत्र येणं आता थेट पुढल्या वषीर्. विसर्जनासाठी पोरं समुदात शिरतात. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. डोळ्यांतून वाहणारं खारं पाणी समुदाच्या खाऱ्या पाण्यात मिसळून जातं. दाटलेल्या कंठानं पोरं ओरडत असतात... गणपती बाप्पा मोरया .........पुढच्या वर्षी लवकर या !!! - बंड्या आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी | |
सेकण्ड इयरमध्ये शिकणाऱ्या मुलाने लिहिलेलं लव्हलेटर - Funny Love Letter Posted: 21 Sep 2010 11:17 PM PDT | |
नवऱ्याने पत्नीला लिहिलेलं लव्हलेटर - Funny Love Letter Posted: 21 Sep 2010 11:16 PM PDT | |
आजोबांनी आजीला लिहिलेलं लव्हलेटर - Funny Love Letter Posted: 21 Sep 2010 11:16 PM PDT | |
Posted: 21 Sep 2010 10:57 PM PDT | |
मधुचंद्र -शृंगारिक मराठी कविता -Romantic-marathi-kavita Posted: 21 Sep 2010 10:19 PM PDT |
You are subscribed to email updates from मन माझे ..... To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 |
--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.