Wednesday, September 15, 2010

Re: [Marathi_Katha] Fw: Re: {http://www.kavyatarang.co.cc/} स्पिक इन मराठी .. प्लिज

 

मी सध्या कर्नाटका मध्ये असल्यामुळे हा प्रयोग करता येत नाही, पण पुण्याला आल्यानंतर नक्की करून पाहीन.
प्राची


From: Sachin Raut <asksachinraut@yahoo.co.in>
To: Marathi_Katha@yahoogroups.com
Sent: Tue, September 14, 2010 8:36:33 PM
Subject: Re: [Marathi_Katha] Fw: Re: {
http://www.kavyatarang.co.cc/} स्पिक इन मराठी .. प्लिज

 

उत्कृष्ट कल्पना!!!
मी हा प्रयोग करून पहिला. १० पैकी ७ जणांना मराठी येत नव्हते, त्यामुळे पुढची बक बक ऐकावी लागली नाही. तिघे मोडक्या तोडक्या का होईना मराठीतून बोलले याचा आनंद झाला. धन्यवाद!



From: निलेश पोटे <nilesh_pote1980@yahoo.co.in>
To: AakashZhep <aakashzep@yahoogroups.com>; arya_amhi_marathi <arya_amhi_marathi@yahoogroups.com>; dombivalifast@yahoogroups.com; Garja Maharashtra <GarjaMaharashtraMaza@yahoogroups.com>; Kavyatarang <Kavyatarang@yahoogroups.com>; Marathi Katha <Marathi_Katha@yahoogroups.com>; Marathi Kavita Mandal <Marathi_Kavita_Mandal@yahoogroups.com>; Marathi People <marathipeople2@yahoogroups.com>; marathi_in_mumbai@yahoogroups.com; MarathiDTnet <marathidtnet@yahoogroups.com>; marathirasik@yahoogroups.co.in; May Marathi <maay_marathi@yahoogroups.com>; MayBoli <maiboli@yahoogroups.com>; meemazaaa@yahoogroups.co.in
Sent: Mon, 13 September, 2010 5:59:37 PM
Subject: [Marathi_Katha] Fw: Re: {http://www.kavyatarang.co.cc/} स्पिक इन मराठी .. प्लिज

 

शेवटी मला सुद्धा  एका मराठी माणसाशी बोलावयास सांगून असाच एक हिंदी भाषिक गप्प बसला होता ... ह्याने एक झाले एका मराठी माणसाला पुढाकार मिळाला नि मिळेल ...
विचार करा सर्वांनी ....... 


॥ निलेश पोटे ॥





--- On Mon, 13/9/10, Ajay Kulakrni <ajay16121987@gmail.com> wrote:

From: Ajay Kulakrni <ajay16121987@gmail.com>
Subject: Re: {http://www.kavyatarang.co.cc/} स्पिक इन मराठी .. प्लिज
To: Kavyatarang-owner@yahoogroups.com
Cc: Kavyatarang@yahoogroups.com
Date: Monday, 13 September, 2010, 8:07 AM

 
अप्रतिम  मित्र ....
 
अगदी बरोबर....
 
जय महाराष्ट्र..
 
मी मराठी...
 
आपला नम्र,
 
अजय कुलकर्णी,
 
९७६८४६२४९४


2010/9/9 ~*~Dhiraj~*~ <mohite.dhiraj@gmail.com>
 


 
"मे आय स्पिक तू‌ 'समेश बारटक', आय ऍम कॉलिंग ऑन बिहाल्फ ऑफ HSBC …?"
सकाळी सकाळी  फोन आला आणि फडाफड इंग्रजी झाडलं गेलं.
"येस, थिस इज सोमेश स्पिकिंग", मी उत्तरलो.
"वुई हॅव .. ", मी सोमेशच बोलतोय हे समजल्यावर समोरच्या व्यक्तीने पुढिल माहिती सांगायला सुरूवात केली, त्याला तिथेच थांबवून एक विनंती केली‌ :
"तुम्ही कृपया मराठीत बोलाल का ? कॅन यू‌ प्लिज स्पिक इन मराठी ?",
"नो सर आय कॅन नोट ..", तिकडून उत्तर.
"सॉरी सर, आय ऍम नॉट इन्टरेस्टेड इन इट इफ यू आर नॉट ऑफरिंग इन मराठी !" , मी.
.. खट्क् .. मी फोन ठेवला.
गेल्या महिनाभरात आज झालेला हा तिसरा प्रसंग. बॅन्केकडून सेवा विकण्याविषयी फोन आला की‌ त्यांना 'मराठीत सांगा, नाहितर जमणार नाही.' हा हेका मी‌ धरला आहे, एकदा एकाने मराठीत सगळ सांगितलं. :)
लिहिण्याच कारण :‌ यात आपलं काहिच नुकसान नाही, झाला तर फायदाच, मराठीत सांगा हा हेका धरला तरच मराठी भाषेत व्यावसायिक संवाद उपल्ब्ध होईल, टेलिबॅन्किंग मधे तो पर्याय येईल, मराठी नोकरया वाढतील , या शस्त्राचा वापर आपणही‌ करावा ही विनंती.

Posted by sachin
__.





__._,_.___
http://www.kavyatarang.co.cc/} स्पिक इन मराठी .. प्लिज" style="margin-right: 0; padding-right: 0;"> Reply to sender | http://www.kavyatarang.co.cc/} स्पिक इन मराठी .. प्लिज"> Reply to group | Reply via web post | Start a New Topic
Messages in this topic (3)
Recent Activity:
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.