| | माझे बाबा............... माझे बाबा........... शांत समुद्राप्रमाणे सतत वाहणारे लाठाप्रमाणे किनाऱ्यावर येणारे ज्योतीप्रमाणे सगळ्यांना प्रकाश देणारे रात्राराणी सारखे सगळ्यांना सुगंध देणारे स्वताला काटे टोचले तरी दुसऱ्या संकटात ही साथ देणारे माझे बाबा............ हव्याच्या झुळूक वाऱ्याप्रमाणे वाहणारे घराचा मजबूत खाब संकटात ही न वाकणारा खाब्याच वझं वाहत संकटाला दूर ठेवणार माझे बाबा............... आभाळात जशे ढग आकाशात चालता तशी माझ्या बाबाची सावली आम्हाच्या सोबत चालते रात्रीच्या चादण्याच्या कुशीत झोपी जावे तशी बाबाच्या कुशीत झोपावे पहाटेच्या पहिल्या सूर्य किरणाचे तेज बनून यावे आणि मला तेजाच्या हळुवार स्पर्शाने उठवाये असे माझे बाबा ............... Surekha Ghadshi
| |
| |
|
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.