Friday, September 16, 2011

[Marathi Songs] देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम Stop this blatant copyright infringement

धन्यवाद Adi Joshi,
तुमच्यामुळे ही माहीती मिळाली.

देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम हा माझा लेख आंतरजालावर १२ ठिकाणी प्रकाशित झाला आहे. 
त्या शिवाय औरंगाबादवरून प्रकाशित होणार्‍या शेतकरी संघटक या आणि कोल्हापूर येथून प्रकाशित होणार्‍या शेतीप्रगती या साप्ताहिकात प्रकाशित झाला आहे.

गुगल सर्च बॉक्स मध्ये देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम असा शब्द टाकल्यास 
About 1,190 results (0.17 seconds) रीझल्ट येतात.

विनोद जर असे म्हणत असेल की लेखकाचे नाव माहीत नाही तर ती चक्क बनवेगीरी ठरते.

माझे सर्व लेखन कॉपीराईट आहे, याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती साठी  http://www.baliraja.com  येथे भेट द्यावी.
--
आपला स्नेहांकित,
  गंगाधर मुटे
---------------------------------------------------------
 पिढ्यापिढ्याच्या  अबोलतेला  बोलते करण्याचा एक इवलासा  प्रयत्न
 
 बळीराजा डॉट कॉम

*    *    *    *
Gangadhar Mute

Arvi Chhoti - 442307
Tah - Hinganghat
Distt - Wardha ( M.S )
*  *  *  *
 
            
    :  Web & Blogs :


--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Songs" group.
To post to this group, send email to marathi-songs@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to marathi-songs+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/marathi-songs?hl=en.

No comments:

Post a Comment