Tuesday, September 6, 2011

[Aapali_marathi_kavita] चित्रलेखा" (५ सप्टेंबर २०११)

 

चित्रलेखा" (५ सप्टेंबर २०११) या मराठी साप्ताहिकात डॉ. जे . बी .शिंदे यांचा सुंदर लेख आला आहे, ..त्याच लेखातील त्यांनी तयार केलेली एक सुंदर कविता ...

विघ्नहर्ता नह्वे ! खरा विघ्नकर्ता
आणितो आपदा ! असंख्य तो !!१ 

सक्तीची वर्गिनी ! देती वैतागूनी 
सुरुक्षित जनी ! राहण्यासाठी !!२ 

चौक,रस्ते सारे ! देव (?) अडवितो
ट्रफिक ज्याम होतो ! येते तेथे !!३ 

चुकार नोकर ! होइ भक्त मोठा 
कामाला बोभाटा ! सार्वत्रिक !!४ 

निर्माल्या ,मूर्तीने ! भरे जलाशय 
होइ विषमय ! पेयजल !!५ 

डॉल्बी दणाणते ! काळीज फाटते 
तान्ह्या मुला येते ! बधिरत्व !!६ 

अन्य धर्मिकांना ! मनी दाटे भय 
होइ कधी काय ! न कळे त्यांना !!७ 

निर्बुद्यांच्या देशी ! असत्य पूजन 
भक्तीचे कूजन ! अपरात्री !!८ 
- डॉ. जे . बी .शिंदे
साभार:चित्रलेखा" (५ सप्टेंबर २०११)--

Warm regards.
Prashant Gangawane
Ph.D.(Tech) Research Scholar
Dept. fiber and textile processingTechnology
I.C.T.(UDCT)
Matunga,
Mumbai-400019
Mobil: 09322906318


__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

No comments:

Post a Comment