Saturday, September 3, 2011

[Marathi Songs] मराठी युवा // Fwd: भैरवी---------- Forwarded message ----------
From: madhuri gayawal <gayawal.madhuri@gmail.com>
Date: 2011/8/24
Subject: भैरवी
To: sagar sawant <sagar.28june@gmail.com>, kavyatarang.marathikavita@gmail.com, Chets <risbud.chetan@gmail.com>, deepak khande <deepakkhande55@gmail.com>


भैरवी
जिव्हारी जेंव्हा काही दंश झाले
जगाचे भान मला नाही उरले
विषाचीही असते नशा मादिरेसारखी
अन मी बोहोष अज्ञात आनंदाने...
नकळत  मी नशेत चूर असताना
घेतला हात हातात कुणी
नव्हते कळले हेच माझे
मरण उभे राहिले आहे दारी...
नव्हती  ओळख हाच आहे मृत्यू
झाला माझ्या जीवाचा  जिवलग अन  
बघा ना होऊन मित्र बसला तो
माझ्याच मैफलीमध्ये ठाण मांडून   ..
एकदा मानले ना मित्र कुणाला
केली मैत्री की लागला जीव जीवाला
आता घेतला आहे हात हाती
आज आम्ही एकत्र गातो भैरवी ....
-माधुरी
 --
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

--
-----------------------
मराठी टायपिंग टूल आता गुगल बरोबर मायक्रोसोफ्टने देखील चालू केले आहे. इथे पहा.
http://specials.msn.co.in/ilit/Marathi.aspx
---------------------
मी युवा महाराष्ट्राचा..
माझी भाषा.. माझी संस्कृती.. माझा अभिमान...
--
"मराठी युवा" Google Group मध्ये येण्यासाठी तुमच्या मित्रांना कळवा
http://groups.google.com/group/marathiyuva/subscribe

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Songs" group.
To post to this group, send email to marathi-songs@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to marathi-songs+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/marathi-songs?hl=en.

No comments:

Post a Comment