Monday, August 22, 2011

[Marathi Songs] ग्रुप ची भेट

मित्रानो
 आपला ग्रुप आता ५ वर्षाचा होत आला ,आधी  आपण खूप मीट भर वायचो ,कवी संमेलन करायचो,ग्रुप च्या जुन्या  ई मेल्स नक्की बघा
सध्या मात्र सांगण्यास दुख होत आहे मी ग्रुप आपला सुस्तावत चालला आहे ,मे महिन्यात मुंबई मध्ये मीट जाहीर  केली सुमारे १६ जणांनी आयोजक म्हणून नाव नोंदवले पण आले कोणी नाहे

जेव्हा आपल्या ग्रुप मध्ये एखाधी मुलगी ई-मेल करते तेव्हा  एका तासात तिला १०० चाट रेक़ुएस्त येतात असे माहिते पडली आहे ,पण मीट भरवण्या सारख्या कामात आपल्या ग्रुप चे हिरो लोक सहभाग करू नाही शकत हे बघून माझे आयुष्य धन्य झाले

काय आपल्या ग्रुप मध्ये ( मी सोडून ) एक पण जबाबदार व्यक्ती नाही जी साफ मनाने मराठी लोकांची एकी इच्छित आहे ?

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Songs" group.
To post to this group, send email to marathi-songs@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to marathi-songs+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/marathi-songs?hl=en.

No comments:

Post a Comment