Monday, August 22, 2011

[Marathi Songs] Re: <-- tphitp:4650 -- > ग्रुप ची भेट

mainly apna bhetnar ahot
ek kavi sammelan pan asnar ahe,jar public che anumodan mialale tar samajik karya pan karaycha vichar ahe
2011/8/22 vijay chavan <chavanvijayn@gmail.com>
नमस्कार मित्रांनो

विजय बोल्तोये ते खरे आहे. चला झाले ते झाले, पुन्हा आपण ठरवू या आणि भेटू या. जे कुणी इच्छित असतील त्यांनी आपले नाव, राहतात कुठे ते ठिकाण कळवा आणि कुठे भेटू शकणार हे सुधा सुचवा.

मी शिव ला राहतो आणि मुंबई मध्ये कुठेही यायला मला काहीच प्रोब्लेम नाही.

विजय चव्हाण !

2011/8/22 www.vijaykudal.com <vijay.kudal@gmail.com>
मित्रानो
 आपला ग्रुप आता ५ वर्षाचा होत आला ,आधी  आपण खूप मीट भर वायचो ,कवी संमेलन करायचो,ग्रुप च्या जुन्या  ई मेल्स नक्की बघा
सध्या मात्र सांगण्यास दुख होत आहे मी ग्रुप आपला सुस्तावत चालला आहे ,मे महिन्यात मुंबई मध्ये मीट जाहीर  केली सुमारे १६ जणांनी आयोजक म्हणून नाव नोंदवले पण आले कोणी नाहे

जेव्हा आपल्या ग्रुप मध्ये एखाधी मुलगी ई-मेल करते तेव्हा  एका तासात तिला १०० चाट रेक़ुएस्त येतात असे माहिते पडली आहे ,पण मीट भरवण्या सारख्या कामात आपल्या ग्रुप चे हिरो लोक सहभाग करू नाही शकत हे बघून माझे आयुष्य धन्य झाले

काय आपल्या ग्रुप मध्ये ( मी सोडून ) एक पण जबाबदार व्यक्ती नाही जी साफ मनाने मराठी लोकांची एकी इच्छित आहे ?

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "tphitp" group.
To post to this group, send email to tphitp@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to tphitp+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/tphitp?hl=mr.

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "tphitp" group.
To post to this group, send email to tphitp@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to tphitp+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/tphitp?hl=mr.

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Songs" group.
To post to this group, send email to marathi-songs@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to marathi-songs+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/marathi-songs?hl=en.

No comments:

Post a Comment