| | | | गळ्यात मंगळसूत्र जरी त्याचे असेल, तरी डोळ्यात काजळ माझे आहे. ओठावर नाव जरी त्याचे असेल, तरी हृदयात नाव माझे आहे. सहवास त्याचा असला, तरी प्रेमाचा सुवास माझाच आहे. राहत असली जरी त्याच्या सोबत, तरी प्रेमाच्या आठवणी माझ्याच आहेत. -- सुखाच्या मागे धावून धावून, मन आयुष्याला विटते, आणि तेव्हां कुठे त्याला, मृगजळ भेटते......... प्रशांत पवार prapawar4u@gmail.com
| | |
| |
|
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.