कॉंग्रेसचा झोपलेला मेळावा
स्थळ : देशपांडे सभागृह, नागपूर
वेळ : दुपारी १ वाजता
|
| |
|
|
|
| |
|
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या मंत्र्यांचा कसा 'झोप'दार कारभार सुरू आहे याचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला झाले. अनुसूचित जातीजमातीच्या 'जागर' मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी मस्त डुलक्या काढल्या. राज्याचे रोजगार हमी मंत्री नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक आणि कॉंग्रेसचे आमदार एस. क्यू. झामा यांनाही झोप आवरली नाही. झामा आणि शिवाजीराव मोघे यांच्या जांभयांचे आपटीबार व्यासपीठावर फुटत होते. डुलकी घेताना वासनिकांची मानच कलंडली तर आमदार सुनील केदार यांनी आळोखेपिळोखे देत मस्त ताणून दिली. त्यामुळे कॉंग्रेसचा हा मेळावा पार 'झोपला'.
__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___








No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.