Wednesday, October 26, 2011

Re: { Marathi kavita } Fw: Fwd: शुभ दीपावली

 

On 10/24/11, Rahul Naik <rahulnaik60@yahoo.in> wrote:
>
>
>
> Rahul P. Naik
> Nashik
> Maharashtra
> India
> 9881079139
> 9028168654
>
>
>
>
> येत्या दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!
>
>
>
>
>
>
>
>
>
> यशाचीरोशनी
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
> समाधानाचाफराळ
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
> मंगलमयरांगोळी
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
> मधुरमिठाई
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
> आकर्षकआकाशकंदील
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
> आकाशउजळवणारेफटाके
>
>
>
>
>
>
>
>
>
> -
>
> -
>
>
>
> -
>
> -
>
>
>
>
> -
>
>
> -
>
> वसुबारस(आश्विनवद्यद्वादशी/ गोवत्सद्वादशी)
> वसुबारसह्याचाअर्थ-वसुम्हणजेद्रव्य(धन) त्यासाठीअसलेलीबारसम्हणजेद्वादशी.
> यादिवसालागोवत्सद्वादशीअसेहीम्हणतात.यादिवशीगाईचीपाडसासहसंध्याकाळीपूजाकरतात.
> घरांतलक्ष्मीचेआगमनव्हावेयाहेतूनेहीयादिवशीसवत्सधेनूचीपूजाकरण्याचीपद्धतआहे.ज्यांच्याकडेघरीगुरे,
> वासरेआहेतत्यांच्याकडेह्यादिवशीपुरणावरणाचास्वयंपाककरतात.
> घरातीलसवाष्णबायकागाईच्यापायावरपाणीघालतात.नंतरहळद-कुंकू, फुले,
> अक्षतावाहूनर्चांयाच्याफुलांचीमाळत्यांच्यागळ्यातघालतात.निरांजनानेऒवाळूनकेळीच्यापानावरपुरणपोळीवगैरेपदार्थवाढूनगाईलाखाऊघालतात.
> ह्यादिवसापासूनअंगणातरांगोळीकाढण्याससुरूवातकरतात.
> पुष्कळस्त्रियांचाह्यादिवशीउपवासअसतो. ह्यादिवशीगहू,
> मूगखातनाहीत.स्त्रियाबाजरीचीभाकरीवगवारीच्याशगाचीभाजीखाऊनउपवाससोडतात.
> आपल्यामुला-बाळांनाचांगलेआरोग्यमिळावेवसुखलाभावेम्हणूनहीपूजाकरतात.
>
>
>
> धनत्रयोदशी(आश्विनवद्यत्रयोदशी)
> धनाचीपूजाकरणेहायासणामागीलहेतूआहे. व्यापारी,
> दुकानदारलोकह्यादिवशीयादिवशीपाटावरलक्ष्मीचीमूर्ती, वह्या, धंद्याचीहत्यारे,
> सोने, नाणेह्यांचीपूजाकरतात.
> शेतकयांच्यादृष्टीनेनवीनआलेलेधान्यहेचत्यांचेधनअसते.
> त्यामुळेतेनवीनधान्याचीपूजाकरतात.
> त्यावेळीधनेवगूळह्यांचानैवेद्यदाखवतात.ह्यासुमारासझडूवशेवंतीचीफुलेमुबलकप्रमाणावरउपलब्धअसल्यामुळेपूजेलाझडूचीवशेवंतीचीफुलेवापरतात.
> यादिवसापासूनदारांतआकाशकंदीलवपणत्यालावण्याससुरूवातकरतात.
> व्यापारीवर्गातहादिवसफारमोठाउत्साहानेसाजराकरतात.
> वैद्यलोकह्यादिवशीधन्वंतरीचीपूजाकरतात.
>
>
>
> नरकचतुर्दशी(आश्विनवद्यचतुर्दशी)
> आश्विनवद्यचतुर्दशीयादिवशीनरकासूरनावाच्याराक्षसाचाश्रीकृष्णानेसंहारकेलाम्हणूनयादिवसालानरकचतुर्दशीअसेनावपडले.
> ह्यादिवशीसूर्योदयापूर्वीसर्वजणस्नानकरतात.स्नानाच्यावेळीउटणे, सुवासिकतेल,
> सुगंधीसाबणवापरतात. सूर्योदयापूर्वीच्याह्यास्नानालाअभ्यंगस्नानअसेम्हणतात.
> ह्यादिवशीजोकोणीअभ्यंगस्नानकरणारनाहीतोनरकातजातोअशीसमजूतआहे.
> स्नानानंतरमुलेफटाकेउडवतात. यादिवशीपहाटेचपणत्यालावतात.
> सर्वत्रसमृद्धीव्हावीयाकरितांअशापणत्यालावण्याचीप्रथाआहे.
> यादिवशीसणाच्यादिवशीकरताततसास्वयंपाककरूनदेवालानैवेद्यदाखवतात.
>
>
>
> लक्ष्मीपूजन(आश्विनवद्यअमावास्या)
> यादिवशीबळीपाताळातगाडलागेला,
> सर्वदेवतांचीसुटकाझालीवलक्ष्मीचेवर्चस्वअबाधितझालेयाचीआठवणम्हणूनयादिवशीलक्ष्मीपूजनकरतात.
> व्यापारीलोकांचेहिशोबाचेनवीनवर्षलक्ष्मीपूजनानंतरसुरूहोते.
> यादिवशीसर्वअभ्यंगस्नानकरतात. पाटावररांगोळीकाढूनतांदूळठेवतात.
> त्यावरवाटीकिंवातबकठेवतात.
>
>
> येत्यादिवाळीनिमित्ततुम्हासर्वांनाखुपखुपशुभेच्छा!!
> --

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
MARKETPLACE

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.

.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.