Friday, December 31, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} नव-वर्षाच्या शुभेच्छा ...!



crying-onion.jpg

कांद्याच्या भावाने,
त्रासली जनता..
नव वर्षात होवो,
सर्व दुखाःची सांगता !!!



--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
prapawar4u@gmail.com


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.