Thursday, July 28, 2011

{ Marathi kavita } युरोप आणि भारतीय आंदोलनकर्त्यांनी एकमेक ांकडून शिकायला हवे

 

hiiiii

"तूच माझी शेम्पेन"….!

युरोप आणि भारतीय आंदोलनकर्त्यांनी एकमेक ांकडून शिकायला हवे

Posted on July 27, 2011 by admin

नॉर्वेत स्फोट आणि गोळीबार करून ९३ नागरिकांना ठार करणारा आंद्रे बेहरिंग ब्रिविक हा हल्लेखोर तरुण भारतातल्या हिंदू राष्ट्रवाद्यांकडून प्रभावित आहे. हल्ला करण्यापूर्वी त्याने १५१८ पानांचा जाहीरनामा तयार केला होता. त्यातल्या १०२ पानांवर विविध माध्यमातून भारताचा उल्लेख आढळतो. हिंदू राष्ट्रवादी आणि त्याने स्थापन केलेल्या ' जस्टिसयार नाइट्स ' या संघटनेचा उद्देश्य समान असल्याचे त्याने यात लिहिले आहे. जगातून लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात हिदू राष्ट्रवादी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असं त्याने यात सुचविले आहे. ब्रिविकविरोधात सध्या ओस्लो येथील न्यायालयात खटला सुरु आहे.

रक्तपातामागचे कारण सर्वांना माहित व्हावे यासाठी आपल्याविरोधात सार्वजनिक सुनावणी करण्यात यावी अशी विनंती त्याने केली आहे. ' जस्टिसयार नाइट्स ' संघटनेच्या बांधणीसाठी मसुदा तयार केला असल्याचे त्याने जाहीरनाम्यातील ' २०८०: ए युरोपियन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ' मध्ये लिहीले आहे. मुस्लिमांचे नियंत्रण आणि सांस्कृतिक मार्क्सवादापासून युरोपला वाचविण्यासाठीच्या योजनांविषयी त्याने यात चर्चा केलेली आहे. त्याची ही संघटना सनातन धर्म आंदोलन आणि भारतीय राष्ट्रवाद्यांचे समर्थन करत असल्याचा स्पष्ट उल्लेख यात केलेला आहे.

' युरोपमध्ये माझी भावंडे ज्याप्रमाणे अत्याचाराचा सामना करत आहेत तशाचप्रकारे भारतातील राष्ट्रवादीसुद्धा तेथील सांस्कृतिक मार्क्सवाद्यांपासून त्रस्त आहेत ' अस या जाहीरनाम्याच्या भाग ३.१५८ मध्ये लिहिले आहे. भारतातले युपीए सरकार हे मुस्लिम तुष्टिकरण, कम्युनिस्ट आणि दलित हिंदूंचे धर्मांतरण करणा-या ख्रिश्चन मिशन-यांवर विसंबून आहे. परिणामी हिंदू संस्कृती आणि आस्था नष्ट होत चालली आहे. ही बाब अनिवासी भारतीयांच्या लक्षात आलेली असून भारतात राहणा-या नागरिकांच्या मात्र ती अजून लक्षात आलेली नाही, असंही त्याने लिहिले आहे. मुस्लिमांवर हल्ला करणा-या आणि दंगे करणा-या हिंदू संघटनांचे त्याने कौतुक केले आहे. युरोप आणि भारतीय आंदोलनकर्त्यांनी एकमेकांकडून शिकायला हवे असं त्याने म्हटलं आहे.

आंद्रे याने त्याच्या जाहीरनाम्यात भारतातला मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या इंटरनेट वेबसाइट्सचा उल्लेख केला असून अधिक माहितीसाठी या साइट्स पाहण्याचा सल्ला दिला आहे. रशिया, फिलिपाइन्स, चीन आणि थायलंडशिवाय भारतातून हे आंदोलन यशस्वीरित्या चालवले जाऊ शकते, असं त्याचं म्हणण आहे.

Related Posts:

  • No Related Posts

 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.