|
--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
--
मराठी भाषेचे वैभव हे मराठी माणसामुळे कमी होत चाललंय. ही कटू सत्यता आहे. कारण दररोजच्या जीवनात मराठी पेक्षा हिंदीचा वापर मराठी माणूस करतोय. आणि मुळात हिंदी हि मराठी माणसाने स्वताच्या फायद्यासाठी काढलेली पळवाट आहे. हा कुठल्याही भाषेचा तिरस्कार नाही परंतु मराठीचा पुरस्कार आहे.
ज्ञानेश्वरांनी अमृताचा पैंजा जिंकण्याचं सामर्थ्य आपल्या माय मराठीला दिले. तिचे वैभव, अलंकारिकता, स्वच्छपणा, निर्मळता टिकवण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे ती निदान दररोजच्या वापरात आणने हे आपले परम कर्तव्य. ह्यातच महाराष्ट्रधर्म रुजला आणि सजला आहे.
--
मी युवा महाराष्ट्राचा..
माझी भाषा.. माझी संस्कृती.. माझा अभिमान...
--
"मराठी युवा" Google Group मध्ये
http://groups.google.com/group/marathiyuva/subscribe
फ़ेसबुक वर
http://www.facebook.com/marathiyuva
http://www.facebook.com/marathihackers
http://www.facebook.com/marathifilms
http://www.facebook.com/marathivideos
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.