Wednesday, January 12, 2011

{http://www.kavyatarang.co.cc/} Todays marathi kavita





 



 

 

 

 

त्या सुंदरीने आमचि साथ सोडली.

Go to full article

त्या सुंदरीने आमचि साथ सोडली. त्या सुंदरीने आमचि साथ सोडली. अन आम्हि पिण्यास सुरवात केली उपवनातली ति कोमल कळी होति. मंद मधुर हास्य ति करीत होति. मन भ्रमरास अति भावली होति. एक दिवस ती प्रेम कळी उमलली,, वाक्यावाक्यावर ती हसु लागली,, सुरात सुर मिळवुन गा‌उ लागली. मित्रांनो आमचि किस्मत चमकली.. असे तिने का केले ते समजलेच नाहि. का मधेच सोडला हात कळलेच नाहि. असे जिवघेणे वार झाले. आमचे [...]

Go to comments

पोट किती जाड तुझे

Go to full article

पोट किती जाड तुझेपोट किती जाड तुझे व्यर्थ किती लाड तुझे मेद तुझे अंग अंग पाहताच रस भंग. भाव तुझे मंद असे नाकावर माशी बसे. Related Posts:गोड किती बोल तुझे------------ - स्पर्शाची भाषा ------------ -जुनी मैत्रीण~~ कापडायन ~~त्या सुंदरीने आमचि साथ सोडली. 

 Engg engg म्हणजे नक्की काय असतं???

Go to full article

Engg engg म्हणजे नक्की काय असतं??? pass out होणार्याला एकदम easy असतं. suffer करणार्याला मात्र डोंगराएवढ ओझ असतं, तरीही तुम्हा आम्हाला न सुटलेल कोडं असतं. Engg engg म्हणजे नक्की काय असत??? सुरुवातीला distinction मिळ्वण्याच स्वप्न असतं. पण हळुहळु झिरपत जावून, ४० मिळवण्यावरच ठेपलेल असतं. Engg engg म्हणजे नक्की काय असतं??? एटीकेटी मिळ्वणर्याला ते थोड हायस असतं. All clear म्हणजे मरण्याआधी अमृतासारख असत, Y. D. वाल्यांना पायाखालची [...]

Go to comments

गोड किती बोल तुझे

 

गोड किती बोल तुझे . . गोड किती बोल तुझे अर्थ किती खोल तुझे . तेज तुझा शब्द शब्द वाचताच चित्त लुब्ध . भाव तुझे मंत्र जसे शब्दातून विश्व दिसे Related Posts:पोट किती जाड तुझे...--------- ---- स्पर्शाची भाषा ------------ -शब्द बोलले कवीतेलाशब्द बोलला कवितेलाशब्द बोलले कवितेला 

 ~~ कापडायन ~~

 

~~ कापडायन ~~ कवितेचा हेतु कोणास दुखवावे असा नाही कापडायन नट्या पुन्हा साड्या घालू लागल्या तर सगळ्या मुली सुधारतील …..(शक्य आहे का?) साड्या घालू लागतील मग पुरुषांना कपडयाला दोरा कमी पडेल ते रस्त्यावर उतरतील लुंगी बनियन मोर्चा काढतील घोषणा देतील धागे-दोरे बचत करा, नट्यांनो कपडे कमी करामग पुरुषांच्या विनंतीने त्या साड्या सोडतील, काहीतरी घालतील, लो वेस्ट जीन्स, शॉर्ट सॉर्ट टी-शर्ट, मग सगळ्याजणी फॅशनच्या नावाखाली नवा अवतार घेतील त्यातलीच [...]

Go to comments

एक तृप्त सकाळ

 

एक तृप्त सकाळ एक तृप्त सकाळ ज़रा दूर झालो, सकाळी सकाळी तशी जाग आली, सकाळी सकाळी कधी रातवारे गंधीत झाले कधी दोन होतो, कसे एक झालो असा तृप्त वारा, सकाळी सकाळी तशी जाग आली, सकाळी सकाळी कळलेच नाही, कधी चन्द्र विझला हळू पावलानी कशी नीज आली पुन्हा स्पर्श झाले, सकाळी सकाळी तशी जाग आली, सकाळी सकाळी कशी बाग़ स्वप्नी, उमलून आली ते स्वप्न की हे, मती गूंग झाली मीठी [...]

Go to comments

तो आणि ती 

 

तो आणि ती तो थकून घरी येतो ती थकून घरी येते तो कॉफी करतो ती गाणी लावते दोघे शांत बसून कॉफी पितातमौनाच्या भाषेतून हृदयांशी बेलायचं हेच तर प्रेम असतं तो तिच्याकडे बघतो ती त्याच्याकडे बघते तिचं हास्य प्रश्न विचारतं त्याचे डोळे उत्तरं देतातत्या हास्यातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं हेच तर प्रेम असतं तो एकटा चालतो ती एकटी चालते मग दोघे भेटतात हातात हात घेऊन चालतातकाही पावलं एकटं चालून पून्हा

स्वप्नांची दुनिया

 

स्वप्नांची दुनिया क्षितिजापल्याड कुठे तरी असेल का एखादी अशी दुनिया जिथे असू फक्त आपण दोघच नसेल कुणाची छाया प्रीतीच्या घराला असेल विश्वासाचे कुंपण आपल्या सोनेरी क्षणांची होइल तिथे साठवण नकोत दोस्त दुश्मन नकोत सगे सोयरे सतत नजर ठेवणारे नसतील तिथे पहारे नकोत कोणी सैन्य अन नको ते सेनानी स्वप्नांच्या त्या दुनियेत फक्त आपण राजा राणी नसेल कसल tension नसेल मनःस्थिति द्विधा मनाप्रमाने वागण्याची असेल तिथे [...]

Go to comments

शेवटची कविता…..तुझ्यासाठी

 

शेवटची कविता…..तुझ्यासाठी म्हणे नाती खूप अनामोल असतात….. जितकी मजबूत बनतात तितकीच लवकर तुटत असतात …… खरच ही नाती अतूट असतात का….? जाताना म्हणतेस विसर मला जमलेच तर आता सावर स्वत:ला खरच प्रत्येकाला विसरणे सोपे असेल तर…… मी खरच तुला विसरू शकेन का ? आज मारतो आहे स्वत:ला एक नवे आयुष्य जगण्यासाठी जगलो होतो ते नाते जपण्यासाठी खरच मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ? अश्या अनेक कविताआज धूळ खात [...]

Go to comments

जुनी मैत्रीण

Go to full article

जुनी मैत्रीण . गावी गेलो बर्‍याच दिसानी अवचीत मला ती दिसली पाहत राहीलो अचंबून मी मज पाहून का नाही हसली? आठवणी उफाळून आल्या कॉलेजचे दिवस आठवले तिच्यासाठी मी वेडा होतो डोळ्यात आसू दाटवले तिचा हात घेउन हाती किती तरी मी फिरलो होतो आज हात पुन्हा धरावा म्हणून गहीवरलो होतो लाज वाटली मलाच माझी कसा मी विसरलो होतो वर गेलो आयुष्यात मी विचारात मागे सरलो होतो एकांती मी गेलो तिजसवे गर्दीतही मी गेलो होतो पण काळाच्या [...]

तरीही तुम्हा आम्हाला न सुटलेल कोडं असतं.

Engg engg म्हणजे नक्की काय असत???

सुरुवातीला distinction मिळ्वण्याच स्वप्न असतं.

पण हळुहळु झिरपत जावून,

४० मिळवण्यावरच ठेपलेल असतं.

Engg engg म्हणजे नक्की काय असतं???

एटीकेटी मिळ्वणर्याला ते थोड हायस असतं.

All clear म्हणजे मरण्याआधी अमृतासारख असत,

Y. D. वाल्यांना पायाखालची [...]

गोड किती बोल तुझे

गोड किती बोल तुझे

.

.

गोड किती

बोल तुझे

अर्थ किती

खोल तुझे

.

तेज तुझा

शब्द शब्द

वाचताच

चित्त लुब्ध

.

भाव तुझे

मंत्र जसे

शब्दातून

विश्व दिसे

Related Posts:पोट किती जाड तुझे...--------- ---- स्पर्शाची भाषा ------------ -शब्द बोलले कवीतेलाशब्द बोलला कवितेलाशब्द बोलले कवितेला 

 

~~ कापडायन ~~

कवितेचा हेतु कोणास दुखवावे असा नाही

कापडायन

नट्या पुन्हा साड्या घालू लागल्या तर

सगळ्या मुली सुधारतील …..(शक्य आहे का?)

साड्या घालू लागतील

मग पुरुषांना कपडयाला दोरा कमी पडेल

ते रस्त्यावर उतरतील

लुंगी बनियन मोर्चा काढतील

घोषणा देतील

धागे-दोरे बचत करा, नट्यांनो कपडे कमी करा

मग पुरुषांच्या विनंतीने त्या साड्या सोडतील, काहीतरी घालतील,

लो वेस्ट जीन्स, शॉर्ट सॉर्ट टी-शर्ट,

मग सगळ्याजणी फॅशनच्या नावाखाली नवा अवतार घेतील

त्यातलीच [...]

 

 एक तृप्त सकाळ

एक तृप्त सकाळ

एक तृप्त सकाळ

ज़रा दूर झालो, सकाळी सकाळी

तशी जाग आली, सकाळी सकाळी

कधी रातवारे गंधीत झाले

कधी दोन होतो, कसे एक झालो

असा तृप्त वारा, सकाळी सकाळी

तशी जाग आली, सकाळी सकाळी

कळलेच नाही, कधी चन्द्र विझला

हळू पावलानी कशी नीज आली

पुन्हा स्पर्श झाले, सकाळी सकाळी

तशी जाग आली, सकाळी सकाळी

कशी बाग़ स्वप्नी, उमलून आली

ते स्वप्न की हे, मती गूंग झाली

मीठी [...]

तो आणि ती

तो आणि ती

तो थकून घरी येतो

ती थकून घरी येते

तो कॉफी करतो

ती गाणी लावते

दोघे शांत बसून कॉफी पितात

मौनाच्या भाषेतून हृदयांशी बेलायचं

हेच तर प्रेम असतं

तो तिच्याकडे बघतो

ती त्याच्याकडे बघते

तिचं हास्य प्रश्न विचारतं

त्याचे डोळे उत्तरं देतात

त्या हास्यातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं

हेच तर प्रेम असतं

तो एकटा चालतो

ती एकटी चालते

मग दोघे भेटतात

हातात हात घेऊन चालतात

काही पावलं एकटं चालून पून्हा [...]

 

 स्वप्नांची दुनिया

 

 स्वप्नांची दुनिया

क्षितिजापल्याड कुठे तरी असेल का एखादी अशी दुनिया

जिथे असू फक्त आपण दोघच नसेल कुणाची छाया

प्रीतीच्या घराला असेल विश्वासाचे कुंपण

आपल्या सोनेरी क्षणांची होइल तिथे साठवण

नकोत दोस्त दुश्मन नकोत सगे सोयरे

सतत नजर ठेवणारे नसतील तिथे पहारे

नकोत कोणी सैन्य अन नको ते सेनानी

स्वप्नांच्या त्या दुनियेत फक्त आपण राजा राणी

नसेल कसल tension नसेल मनःस्थिति द्विधा

मनाप्रमाने वागण्याची असेल तिथे [...]

 

 शेवटची कविता…..तुझ्यासाठी

 

 शेवटची कविता…..तुझ्यासाठी

 

 म्हणे नाती खूप अनामोल असतात…..

जितकी मजबूत बनतात

तितकीच लवकर तुटत असतात ……

खरच ही नाती अतूट असतात का….?

जाताना म्हणतेस विसर मला

जमलेच तर आता सावर स्वत:ला

खरच प्रत्येकाला विसरणे सोपे असेल तर……

मी खरच तुला विसरू शकेन का ?

आज मारतो आहे स्वत:ला

एक नवे आयुष्य जगण्यासाठी

जगलो होतो ते नाते जपण्यासाठी

खरच मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ?

अश्या अनेक कविता

आज धूळ खात [...]

 

 जुनी मैत्रीण

 

 जुनी मैत्रीण

.

गावी गेलो बर्‍याच दिसानी

अवचीत मला ती दिसली

पाहत राहीलो अचंबून मी

मज पाहून का नाही हसली?

आठवणी उफाळून आल्या

कॉलेजचे दिवस आठवले

तिच्यासाठी मी वेडा होतो

डोळ्यात आसू दाटवले

तिचा हात घेउन हाती

किती तरी मी फिरलो होतो

आज हात पुन्हा धरावा

म्हणून गहीवरलो होतो

लाज वाटली मलाच माझी

कसा मी विसरलो होतो

वर गेलो आयुष्यात मी

विचारात मागे सरलो होतो

एकांती मी गेलो तिजसवे

गर्दीतही मी गेलो होतो

पण काळाच्या [...]

 

 कुणीतरी अचानक आयुष्यात येतं

 

 कुणीतरी अचानक आयुष्यात येतं

कुणीतरी अचानक आयुष्यात येतं

परक असूनही आपलसं होऊन जातं

खुप काही सांगयचं असतं खुप काही बोलयचं असतं

शब्दच फुटत नाही , सर्व काही मौनातच घडतं..

कुणीतरी अचानक आयुष्यात येतं

ह्रदयच्या कोप-यात त्याच नाव कोरल जातं

प्रत्येक क्षणी मन त्यालाच शोधत राहतं

त्याचा वाटेवर मन रोखु पहातं

सावली बनुन त्याच्या सोबत रहावस वाटतं

कुणीतरी अचानक आयुष्यात येतं

कळी प्रमाणे मन दपु पहातं

नजरेत मात्र [...]

 

Prithvi

9860431926


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.