---------- Forwarded message ----------
From: madhuri gayawal <gayawal.madhuri@gmail.com>
Date: Oct 6, 2010 8:42 PM
मैत्र
पत्रातून जेंव्हा काही शब्द तुला पाठवते ना
तुला ते समजतात कारण तुझे माझे मैत्र आहे ...
आणि मैत्र म्हणजे
तुझे माझे काही नाते नाही
म्हणजे जसे साहोदाराचे
किंवा रक्ताचे आणखी काही ....
तुला अन मला कदाचितसारखीच ठेच लागली आहे
किंवा कुणी केलेला वार तितकाच जिव्हारी आहे....
तुझी माझी जखम
कदाचित नसेल सारखी
काळजात रुतलेला सल
त्याची खोली वेगळी वेगळी ....
कुठेतरी खोलवर वेदना आहेच ना
माझ्या शब्दांना अर्थ द्यायला तेवढेच पुरेसे आहे ....
आणि जखमांचे काय घेऊन बसलास
कुणाच्या त्या चिघळतात
कुणाला नुसतेच खरचाटते
कुठेतरी दुखते तेवढे मात्र खरे आहे ...
आनंदाचे तरी काय वेगळे आहे पण पोचत नाही तो तेवढा आपण जरी वाटतो
सगळ्यांना सारखा ...कारण, सगळ्यांचेच कुठे आपल्याशी मैत्र असते /
--माधुरी
--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.