अश्रू
एकदा मी गेले अश्रूच्या गावी
मी तेथे पहिले की गावामध्ये सगळीकडे पाणीच पाणी
मी अश्रूला विचारले की तुझ्या गावी एवढ पाणी का
त्यांनी सागितले कारण मी स्वत पाणी आहे
तेव्हा मी सदैव वाहत राहतो कधी सुखात तर कधी दुखात
म्हणूनच लोकाच्या प्रत्येक प्रसंगी मी त्याच्या सोबत असतो.
सुरेखा
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.