---------- Forwarded message ----------
From: सुजित बालवडकर <ny.sujit@gmail.com>
Date: Jun 24, 2010 12:27 PM
Subject: Fwd: मराठी शाळा
To:
ईयत्ता चवतीचा वर्ग. मास्तर येक डोला दरवाज्याकड लावुन शिकवत होते. ' बसा बसा मुलांनो .' ईंन्स्पेक्टर म्हनला. ' मास्तर, तूमच्या वर्गातल्या सगळ्यात हुशार मूलाला ऊभ करा. मीत्याला गणीतातील काही प्रश्न विचारतो .' मी ऊबा रायलो . ४७ मार्क झेऊन सहामाईत पयला आल्तो बोल. ' १७ गुणिले ८ कीती होतात ?' ईंन्स्पेक्टरन ईचारल. ' अं ...अं ...' माजी हातभर फाटली . मना त १० परयंतच पाडे येत वते. ' एकशे चाळिस ? मास्तर हा तुमच्या वरगातला सगळ्यात हुशार मुलगाना ? हा चक्क एकशे चाळिस सांगतो .?' ईंन्स्पेक्टर आवाक झाल्ता. ' सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वरसांगतान .' ईंन्स्पेक्टर पयली चक्कर आली. ईंन्स्पेक्टरच आ केलेल तोंड बंद नाय झाल तवर मास्तरनी ईचारल ' सरमूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय. म्हणायला सांगू ?' ' सांगा.' ईंन्स्पेक्टरन तोंड मिटल. ' चंद्रकांत ऊट . भाषण कर.' मास्तर न आदेश दिला. चंद्या ऊटला न भाशनाला सुरवात केली. ' मत्मा गांधी च पुर्न नाव मोहनदास करमचंद गांधी . २ आक्टोबर ला पोरबंदर हीत गांधीजीचा जन्म झाला. गांधीजीचे बालपन खुपच गरीबीत गेले. ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले. तेसमजल्यावरवडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परतकंदीबी चोरी केली न्हाई. आपले शालेतील शिक्शन पुर्न करुन ते विलायतेला गेले. तीते त्यानी वकीलीच शिक्शन झेतल. आनी ते भारतात परत आले. भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पनतो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले. काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला . मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याचदिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.' ईंन्स्पेक्टरला पुडच कायव आयकायला गेल नाय. तो आरवा झाल्ता. :) :) |
--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Kavita Sangrah" group.
To post to this group, send email to
marathi-kavita-sangrah@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to
marathi-kavita-sangrah+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at
http://groups.google.com/group/marathi-kavita-sangrah?hl=en.
--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.