You are here : Bokya Satbande
marathi kavita
मनातले शब्द मनातच राहून गेले… ती
मनातले शब्द मनातच राहून गेले... तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे, पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... हिम्मत साठवली आणि केले ...
ते ओठ तेव्हा माझे नसतील…!
Posted On 06 Aug 2010 By Bokya Satbande. Under Marathi Kavita - मराठी कविता, Marathi poem.
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!! जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील तुला माझी आठवण होईल तुझ्याही डोळयांत तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील तुझ्याही नजरा तेव्हा माझ्या शोधात सैरावैरा पळतील जेव्हा त्याला प्रेमाने बघशील तेव्हा तुला मी दिसेन... त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन... तेव्हा तुला माझे शब्द पटतील तुझ्याही नजरेत तेव्हा... माझ्यासाठी अश्रू दाटतील.... माझ्यासाठी रडणारे ते अश्रू तेव्हा तुझ्यावरच ... Read More
No Comments
गर्लफ्रेंड नसल्याचा आभिमान :
Posted On 06 Aug 2010 By Bokya Satbande. Under Marathi Kavita - मराठी कविता.
गर्लफ्रेंड नसल्याचा आभिमान : गर्लफ्रेंड नसल्याचा आभिमान : आहो ऐकलं का ? आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...! आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...! सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो मस्त एक बास्केट पोपकोर्न तासभर खातो अणी बूड्ढि ... Read More
No Comments
——— 'गर्लफ्रेंड' ———
Posted On 06 Aug 2010 By Bokya Satbande. Under Marathi Kavita - मराठी कविता.
--------- 'गर्लफ्रेंड' --------- तीन वर्षाची, कॉलेजची फी सगळी... पहिल्याच दिवशी वसूल झाली तिला पाहिले, तीचा जाहलो क्षण एक ही ना, दूर राहिलो... खळ्या गालातल्या त्या... ती कातील अदा तीच्या लाजण्यावर, मी झालो फिदा तीच्याच एका मैत्रीणीच्या आधारे, लागली एकदाची माझी नैय्या किनारे ते हसणे खिदळणे...रात्ररात्र गप्पा गोष्टी त्या टाळ्या, गालगुच्चे....इतकी 'फ्रॅंक' दोस्ती ? तीची साथ होती... मौसम ही मस्त होता तीचा तो ... Read More
No Comments
याला गर्लफ्रेंड का नाही…?
Posted On 06 Aug 2010 By Bokya Satbande. Under Marathi Kavita - मराठी कविता.
याला गर्लफ्रेंड का नाही...? याला गर्लफ्रेंड का नाही...? याला गर्लफ्रेंड का नाही...? आहो ऐकलत का...? याला म्हणे गर्लफ्रेंडच नाही का म्हणुन काय विचारता...??? आजकाल मुलींना आवडतात Smoke, Drink करणारा पण हा आहे निर्व्यसनी फक्त चहा घेणारा...!!! आजकाल मुलींना आवडतात चार चौघात Issue अन भांडण करणारा पण हा आहे तिची तमा बाळगणारा, तिची लाज राखणारा आजकालच्या मुलींना आवडतात स्वार्थी, Possessive, Aggressive आणि Emotionally Blackmail करणारा पण ... Read More
2 Comments
माझ्या दुखाःला….कोणी….काय काय समजल
Posted On 06 Aug 2010 By Bokya Satbande. Under Marathi Kavita - मराठी कविता.
माझ्या दुखाःला....कोणी....काय काय समजल माझ्या दुखाःला....कोणी रस्त्यावरचा खड्डा समजल भरुन काढण्यासाठी त्यांनी उकळत डांबर वापरल माझ्या दुखावर....कोणी गुलाबाची फ़ुलं ठेवली फ़ुल तर नाजुकच पण हजार काट्यांनी टोचल माझ्या दुखाःला....कोणी विरलेली शाल समजल आता काय कामाची बोलुन बाजुला सारल माझ्या दुखाःला....कोणी गंजलेल लोखंडी भंगार समजल गरम करुन त्याला हवा दिली वरुन हातोड्यानं मारल माझ्या दुखाःला....कोणी वाळलेल लाकुड समजल असच पडुन ठेवण्यापेक्षा तोडुन जळणाला वापरल माझ्या दुखाःला....कोणी चिघळलेली जखम समजल मलम लावताना त्यावर आलेल्या खपलीला ही ... Read More
No Comments
'रातकिडा'
Posted On 06 Aug 2010 By Bokya Satbande. Under Marathi Kavita - मराठी कविता, Marathi poem.
'रातकिडा' सवय आहे एक मला रात्री जगण्याची करपलेल्या जगासाठी काहीतरी मागण्याची सांगेल कोण जगाला या वेडा ठरवतात मला अरे एक रात्र जगुन पहा कलेलच की तुला दिवसाची ही कटकट नको आहे आता रात्रीच्या या शांततेत स्वताला ओलखायला शिका कोण आहोत आपण याची जाणीव तरी होते दिवसाच्या उजेडातील मित्र किती काले होते शेअर्सचे भाव आता दिवसा पडत होते स्वछंदी मनाचे भाव ... Read More
No Comments
मुली मुली मुली मुली :) Muli ..Muli…funny o
Posted On 06 Aug 2010 By Bokya Satbande. Under General.
मुली मुली मुली मुली देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली. फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्या त्या मुली. "मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून असलेल्या त्या मुली. जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा खुन्नस. आमची ... Read More
No Comments
आजच्या मुली
Posted On 05 Aug 2010 By Bokya Satbande. Under General.
आजच्या मुली प्रेम या शब्दाचा मला अजुन, अर्थच समजला नाही, मुली कशावर प्रेम करतात, हे आज पर्यन्त सांगताच आल नाही. प्रेम या पवित्र शब्दाचा मुलींनी बाजार मांडला आहे, पैश्यावर प्रेम करायला मग त्या एका पायावर तयार आहेत, सांगा मग मला मित्रांनो प्रेम या शब्दाचा अर्थ काय आहे?........... ......... ......... ....... ............ .. प्रेम बोलल की मुलींना पैसाच डोळ्यासमोर दिसतो, मग एखादा बावळट ... Read More
No Comments
hallichya muli lajat nahit
Posted On 05 Aug 2010 By Bokya Satbande. Under General.
... Read More
No Comments
मुली…!!!
Posted On 05 Aug 2010 By Bokya Satbande. Under General.
मुली…!!! समजुन सगळे नासमज बनतात मुली, चांगल्या चांगल्या मुलांना वेडयात काढतात या मुली. अनोळखी पुरूषाला दादा - भैय्या म्हणतात मुली, पण आपल्याच ओलखीच्यान्ना ओळख दाखवत नाहीत या मुली? बोलायला गेलो तर लाइन मारतोय म्हणतात मुली, मग नाहीच बोललो की Attitude दाखवतोय असे म्हणतात या मुली? मुद्याचं बोलणं थोडंच असतं तरी चिव चिव चिव चिव खुप करतात मुली, जेव्हा खरंच बोलण्याची गरज असते…. तेव्हा नजर खाली करुन ... Read Mo
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.