Saturday, August 21, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} मराठीच बोला

मला आलेले एका मित्राचे फोरवर्ड किती बोलके आहे ....
आणि आता मला सुद्धा पहायचे आहे ते किती जणांना बोलते करते ते...!!!!
प्रयत्न तर करून बघा ... 


॥ निलेश पोटे ॥






 
कोणत्याही संभाषणाची सुरूवात करतांना मराठीनेच करा.आपण उत्तर भारतात गेल्यावर ते आपल्याशी मराठीमधे बोलणार नाही ते त्यांच्या भाषेमाधेच बोलतील.मग आपण महाराष्ट्रात त्यांच्या भाषेत का म्हणून सुरूवात करायची?चहावाला, भाजीवाला, दूध वाला, नाश्ता वाला,... रिकक्षा वाला, कुठलीही ऑफर फोन वरुन देणारा, कुठलाही मनुष्य असो अनाफीशियल असेल तर सर्वप्रथम मराठीच बोला . अवघड आहे पण आपण नाही तर या मराठी ला कोणीही वाली नाही लक्ष्यात आसूद्या. फेस बुक वर पण शक्यतो मराठीच लिहा. मराठी बोला. मराठी लिहा. जय महाराष्ट्र (मराठी टाइप करण्यासाठी http://www.quillpad.in/editor.html वर जा मस्त साइट आहे फास्ट मराठी टाइप करता येत.मी वेब साइट चे प्रमोशन करत आहे असा गैर समज करू नये)

 

 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.