Saturday, November 12, 2011

[Marathi Songs]

मित्राच्या पार्टीत फुक्कटची पिवून तर्राट झालेला झंप्या घरी येतो.

आज बायको काही दरवाजा उघडणार नाही याची त्याला जाणीव होते.

    मग तो एक शक्कल लढवतो...
... 
तो दार वाजवतो- मी एका सुंदरीसाठी एक सुंदर गुलाबाचे फुल आणले आहे.

  बायको- (दरवाजा उघडते) - कुठे आहे हो फुल..?
.
.
.
.
झंप्या- ए गप ये....!

मी ते फुल सुंदर स्री साठी आणले आहे,मला उद्या ऑफिसला जाताना ते न्यायची आठवण करून दे....:

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Songs" group.
To post to this group, send email to marathi-songs@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to marathi-songs+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/marathi-songs?hl=en.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.