Saturday, November 12, 2011

[Marathi Songs] तिला सहज विचारलं माझ्यावाचू न जगशील का..?

तिला सहज विचारलं माझ्यावाचू न जगशील

का..?

ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचू न

राहशील का...? हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून

कधी जाशील का...? *

*ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून

फुलशील का..?

... ...
  गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...? 
...
 ती म्हणाली, पाणावलेल्य ा डोळ्यांनी
,
नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते

का........

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Songs" group.
To post to this group, send email to marathi-songs@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to marathi-songs+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/marathi-songs?hl=en.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.