On Mon, 14 Mar 2011 09:07 IST शैलेश wrote:
>MALA ANDRIOD MOBILE BADDAL MAHITE HAVI AAHE. SAMSUNG GALAXY -5.
>
>NET VARUN PC VAR ANDRIOD APPS, VARIOUS SOFTWARE DOWNLOAD KARUN MAG TI MOBILE VAR
>GHETA YETEL KA?
>
>SADHYA MAZYAKADE NOKIA 6600 - SYMBION OPERATIN SYS HA MOBILE AALE.. YA VIVID MP3
>PLAYER, FILE MANAGAR, NET VARUN PC, PC VARUN 6600 MADHYE.... TASE ANDRIOD LA
>KARATA YETE KA....
>
>ANDRIOD MADHYE APPS, SOFT CHI VARIETY AAHE KA?
> Shailesh
>
>
>
>
>________________________________
>From: ♫♥♫प्रशांत पवार♫♥♫ <prapawar_4u@yahoo.co.in>
>To: Kavyatarang@yahoogroups.com; marathi_apan@yahoogroups.com; mrugjal marathi
><Mrugjal@yahoogroups.co.in>
>Sent: Mon, 13 December, 2010 2:20:59 PM
>Subject: {http://www.kavyatarang.co.cc/} आपल्या मोबाईल मधील फाईल्स कशा लपवाल?
>
>
>
>
>आपल्या मोबाईल मधील फाईल्स कशा लपवाल?
>राहतो. अशावेळी मनातून कितीही ईच्छा असली तरी
>"तू माझा मोबाईल घेऊ नकोस" असं आपण म्हणूच शकत नाही. असं म्हटल्याने एका छोट्याशा
>गोष्टिवरुन तो दुखावला जाईल याची आपणास भिती असते. आणि शिवाय त्यात आपलं काही
>छोटंसं गुपीत आहे यावरही त्यामुळे ओघात शिक्कामोर्तब होतो. म्हणूनच काहिशा
>अनिच्छेने आपण त्यांच्या हातात आपला मोबाईल सुपुर्त करतो. तो मात्र बेफिकीर असतो,
>हा त्याचा मोबाईल थोडाच आहे!? हे बटन दाब, ते बटन दाब, प्रायवेट मेसेज वाच, गॅलेरी
>ओपन करुन फोटो पहात बस, सॉफ्टवेअर्समध्ये शिरुन हे काय?, ते काय? प्रश्न विचारत
>रहा, गेम्स खेळत बस, तासंतास गाणी ऎक...असं काहीही तो करत राहतो. आणि त्यावर
>नियंत्रण आणणं ही एक भावनांशी जोडली गेलेली नाजूक गोष्ट असते.
>
>
>thnx to
>
>
>
>
>--
>सुखाच्या मागे धावून धावून,
>मन आयुष्याला विटते,
>आणि तेव्हां कुठे त्याला,
>मृगजळ भेटते.........
>प्रशांत पवार
>
>
>अनेकदा मित्रांसोबत असताना आपला मोबाईल आपल्या स्वतःच्या हातात न राहता त्यांच्याच
>हातात अधिक काळ फिरत
>
>
>
>मग यावर काहिच उपाय नाही!? आहे ना! आपल्या प्रायव्हेट फाईल्स हाईड करणं, लपवणं आणि
>मग आपला मोबाईल बिंधास्त आपल्या मित्राच्या हातात देणं. यासाठी एक अत्यंत चांगलं
>सॉफ्टवेअर उपलब्ध आहे स्मार्ट गार्ड नावाचं! ब-याचजनांना कदाचीत हे माहितही असेल.
>पण त्यांना...ज्यांना हे सॉफ्टवेअर माहित नाही, मला एव्हढंच सांगायचं आहे की, हे
>सॉफ्टवेअर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल कराच. या सॉफ्टवेअरचा उपयोग करुन
>तुम्ही आपले प्रायव्हेट मेसेजेस, फोटोज, नोट्स, ऑडिओ, व्हिडिओ असं सारं काही
>पासवर्डच्या साहाय्याने लपवून ठेवू शकता. हंऽऽऽ पण आपला पासवर्ड मात्र जरुर लक्षात
>ठेवा. कारण तो एकदा सेट केला की, कायमचा तोच रहातो. तुम्ही ते सॉफ्टवेअर
>अनइंस्टॉल-इंस्टॉल केलंत तरीही. आणि शेवटी पासवर्ड विसरलातच, तर माझ्याशी संपर्क
>साधा, मी तुमच्या लपवलेल्या फाईल्स स्मार्टगार्डशिवाय ऍक्सेस करण्याचा एक उपाय
>सांगेन. पण पासवर्ड लक्षात ठेवलेलं कधिही चांगलंच नाही का!
>
>तर मित्राशी असलेले नाजूक बंध जपायचे असतील आणि त्याचबरोबर चिंतामुक्त होऊन
>त्यांच्या हातात आपला मोबाईलही द्यायचा असेल तर "स्मार्ट गार्ड मोबाईल सॉफ्टवेअर"
>तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकेल.
>
>
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.