
आज २६/११ मुंबईतील हल्ल्याला २ वर्षे झाली,
पण हे क्रूर कर्म करणारा अजमल कसाब याला आपले सरकार मुल दत्तक घेतल्या सारखे त्याला पोसत आहे, आणि आपले महाराष्ट्रातील नेते त्याचा हाल चाल विचारण्यासाठी जेल मध्ये जातात. असे आपले महाराष्ट्रातील सरकार..... २६/११ हल्ल्यातील शहिदांच्या घरी जेवढा मोबदला दिला त्या पेक्षा किती तरी पटीने जास्त खर्च कसाब ला पोसण्यात केला आहे. हे कुठ पर्यंत ठीक वाटते मित्रानो आता तरी आपल्या सरकार ला जग यायला पाहिजे कि नको.
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.