Monday, December 12, 2011

[--{--AHO:8441--}--] congress- NCP -voting machine गडबड उघड झाली...

नगरपालिका  निवडणुका मधील congress- NCP चा महाधोकेबाजपणा उघड -
voting machine गडबड उघड झाली...
१.वर्धा जिल्ह्यातील १२ गावांनी मात्दावर बहिष्कार टाकला होता.तरीही त्या गावामधून ९५% मतदान झालेल्या voting machine मतमोजणीसाठी कशा काय आल्या?
२.उत्तर महाराष्ट्र मधील एका नगरपालिकेतील मतदार संख्या २७.००० असताना  voting machine  मध्ये ३६,००० मतदान कसे काय झाले?
३.वर्धा जिल्हात पुलगावमध्ये जनता रस्त्यावर उतरलेली आहे.  या उमेदवारांना आम्ही मतदानच केलेलं नसताना हे उमेदवार निवडूनच कसे आले असा सवाल नागरिक करत आहे 
४.तळेगाव दाभाडे मध्ये मतदान संपल्यानंतर voting machine  ५ तास उशिराने का जमा झाल्या...मधल्या काळात  या voting machine  कुठे होत्या?
५Sonia employed hackers to hack EVM's - Subramanian Swamy(24/08/2010 )
६. २००९ सालच्या लोकसभा निवडणुका मध्ये कॉंग्रेस ने केलेला voting machine चा गैरवापर जगासमोर  आणणारा हैद्राबाद येथील Hari Prasad,  software engineer याला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केले होती .त्या हरी प्रसादचे काय झाले जे लोकांना अजूनही समजलेले नाहीये 
७.आता वोटिंग मशीन मधील मतदान  हे किती सहज पणे बदलालता येतात याचे  क्लिपिंग पहा 

India's Electronic Voting Machines Proven Insecure from Aneek Gupta

Here is  Detail film on." Hacking  Democracy"

--
-----------------------------
Rules of the Group:
-----------------------------
1. Please do not forward SPAM or Advertisement.
2. Do not dispute in terms of sex, cast, creed or religion.
3. Use of abbusive words is strictly prohibited.
4. No Adult Stuffs should be Posted in this Group.
5. Any views or opinions presented in this email are solely those of the author and do
-~----------~----~----~----~------~----~------~--~---
You received this message because you are subscribed to the Google Groups "aurangabadhangout" group.
 
To post to this group, send email to aurangabadhangout@googlegroups.com
 
To unsubscribe from this group, send email to aurangabadhangout-unsubscribe@googlegroups.com
 
For more options, visit this group at http://groups.google.co.in/group/aurangabadhangout
-~----------~----~----~----~------~----~------~--~---

[--{--AHO:8439--}--] शिवसेना...तेल हि गेले आणी तूप हि गेले ...हाती आले धुपाटणे .

शिवसेना... अजून द्या शरद पवार यांना पाठींबा ...तेल हि गेले आणी तूप हि गेले ...हाती आले धुपाटणे ...अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे...
कॉंग्रेस आणी राष्ट्रवादीला छुपा पाठींबा पाठींबा देणारी शिवसेना ना साताधारी आघाडी मध्ये आहे ना विरोधी आघाडी मध्ये......संजय राउत,भारत राउत, नीलम गोरे सारखे कारकून शिवसेना चालवणार असेल तर या पेक्षा दुसरा काय निकाल दिसणार.....अजून वेळ गेलेली नाही ..आता तरी सुधरा... नाही तर मुंबई.ठाणे, नासिक पण हातातून जाईल .....

--
-----------------------------
Rules of the Group:
-----------------------------
1. Please do not forward SPAM or Advertisement.
2. Do not dispute in terms of sex, cast, creed or religion.
3. Use of abbusive words is strictly prohibited.
4. No Adult Stuffs should be Posted in this Group.
5. Any views or opinions presented in this email are solely those of the author and do
-~----------~----~----~----~------~----~------~--~---
You received this message because you are subscribed to the Google Groups "aurangabadhangout" group.
 
To post to this group, send email to aurangabadhangout@googlegroups.com
 
To unsubscribe from this group, send email to aurangabadhangout-unsubscribe@googlegroups.com
 
For more options, visit this group at http://groups.google.co.in/group/aurangabadhangout
-~----------~----~----~----~------~----~------~--~---

Sunday, December 11, 2011

Fwd: Do Like this page

मित्रानों मी आपल्यासाठी सादर करत आहे विनोदचा खजिना "हसा ( पण संयमाने)" या Page वर येथील विनोदाच्या आस्वादाने तुम्ही पोट धरुन हसाल याची मी हमी देतो
तेव्हा आजच या Pageला Like करा आणि मित्रांनांही Like करायला सांगा आणि Enjoy करा नाविण्यपुर्ण अतुल्य आणि अफाट अशा मराठी Jokes चा खजिन्याने
Link is :
http://www.facebook.com/pages/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/189409947774392
Page: 904 people like this.

--
Thanks and Regards,

Pratik Wagh,

"Quitters never win and Winners never Quits".

Monday, December 5, 2011

[--{--AHO:8411--}--] भारताचे रुपांतर चीन मध्ये करण्याचे प्रयत्न कपिल सिब्बल करत आहे.

सरकार लवकरच  facebook,orkut,twitter,youtube,blogs,gmail.google,yahoo, यावर  बंदी आणण्याची तयारी करत  आहे
.जागे व्हा  .
भारतीय लोकशाही धोक्यात आहे.
भारताचे रुपांतर चीन मध्ये करण्याचे प्रयत्न  कपिल सिब्बल करत आहे....

त्यासाठी " kapil sibal is an idiot " हा  मेसेज आपल्या  facebook.twitter च्या status updates मध्ये   लिहा.
सरकारचा निषेध करण्याचा हा सोपा उपाय आहे.
तुम्ही सहभागी व्हा आणी तुमच्या friends ना देखील याची माहित  द्या

जय हिंद  

--
  
--
-----------------------------
Rules of the Group:
-----------------------------
1. Please do not forward SPAM or Advertisement.
2. Do not dispute in terms of sex, cast, creed or religion.
3. Use of abbusive words is strictly prohibited.
4. No Adult Stuffs should be Posted in this Group.
5. Any views or opinions presented in this email are solely those of the author and do
-~----------~----~----~----~------~----~------~--~---
You received this message because you are subscribed to the Google Groups "aurangabadhangout" group.
 
To post to this group, send email to aurangabadhangout@googlegroups.com
 
To unsubscribe from this group, send email to aurangabadhangout-unsubscribe@googlegroups.com
 
For more options, visit this group at http://groups.google.co.in/group/aurangabadhangout
-~----------~----~----~----~------~----~------~--~---

[--{--AHO:8407--}--] कोलावेरी दि मराठी मध्ये

कोलावेरी दि मराठी मध्ये

 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

 .
 .
 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू? .
 .
 .
 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

 दूर असतो चंद्र...चंद्र...चंद्र तो शुभ्र...
 शुभ्र चंद्राआड रात्र...रात्रीचा रंग ब्लैक

 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

 गोरीपान मुलगी...मुलगी...मुलीचे हृदय ब्लैक...

 नजरेला मिळाली नजर..फ्युचर माझे डार्क...

 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

 pa pa paan pa pa paan pa pa paa pa pa paan

 हातात ग्लास...ग्लासात स्कॉंच...डोळ्यात अश्रू भरपूर

 खाली आयुष्य...आली मुलगी...आयुष्य रिवर्स गिअर

 माझी प्रिये...माझी प्रिये...दाखविलेस तू खरे रंग...
 गेली कुठेस...माझी प्रिये...जीव झाला कासावीस..
 प्राण आला कंठी माझा...देवा बघते कशी ती हसून..

 हे गाणं नाकाम मजनूंच

 नाही काही आम्हा पर्याय

 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
 का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

--
-----------------------------
Rules of the Group:
-----------------------------
1. Please do not forward SPAM or Advertisement.
2. Do not dispute in terms of sex, cast, creed or religion.
3. Use of abbusive words is strictly prohibited.
4. No Adult Stuffs should be Posted in this Group.
5. Any views or opinions presented in this email are solely those of the author and do
-~----------~----~----~----~------~----~------~--~---
You received this message because you are subscribed to the Google Groups "aurangabadhangout" group.
 
To post to this group, send email to aurangabadhangout@googlegroups.com
 
To unsubscribe from this group, send email to aurangabadhangout-unsubscribe@googlegroups.com
 
For more options, visit this group at http://groups.google.co.in/group/aurangabadhangout
-~----------~----~----~----~------~----~------~--~---

Friday, December 2, 2011

[--{--AHO:8399--}--] Fwd: Flash Mob Mumbai - CST Official Video

200 ordinary Mumbaikars (aged 4-60) come together one busy Sunday evening for the pure joy of dancing. The historic CST station blares 'Rang De Basanti' on their speakers while surprised train commuters rush to see whats going on.
फ्लॅश मॉब डान्स'ने छत्रपती शिवाजी टर्मिनसवर वर्षानुवर्षे चाकर मान्यांची सुरू असलेली धावपळ, धावपळीमागचा ताणतणाव, तणावाचं ओझं पेलणार मन काही क्षण का असेना हलकं केलं.

छत्रपती शिवाजी टर्मिनसवर नेहमीच कानावर पडणारी कंम्प्युटरमध्ये फिट असलेली एका चौकटीतली उद्घघोषणा रविवारी पाच वाजून २५ मिनिटांनी थांबली.

क्षणात उद्धघोषणेच्या जागी 'रंग दे बसंती'चं गाणं सुरू झालं आणि प्रवाशांचा लोंढा चौकटीबाहेर आला.

एक तरूणी या गजबजाटातून मोकळ्या जागेत येऊन 'रंग दे बसंती'वर डान्स करू लागली. प्रवाशी जागीच थबकले. तिच्या पाठोपाठ एका मागून एक अशा दोनशे जणांनी तालबद्ध डान्स सुरू केला. आणि गर्दीतल्या हजारो प्रवाशांच्या मनातला तणाव दूर झाला. 

200 ordinary Mumbaikars (aged 4-60) come together one busy Sunday evening for the pure joy of dancing. The historic CST station blares 'Rang De Basanti' on their speakers while surprised train commuters rush to see whats going on.

--
-----------------------------
Rules of the Group:
-----------------------------
1. Please do not forward SPAM or Advertisement.
2. Do not dispute in terms of sex, cast, creed or religion.
3. Use of abbusive words is strictly prohibited.
4. No Adult Stuffs should be Posted in this Group.
5. Any views or opinions presented in this email are solely those of the author and do
-~----------~----~----~----~------~----~------~--~---
You received this message because you are subscribed to the Google Groups "aurangabadhangout" group.
 
To post to this group, send email to aurangabadhangout@googlegroups.com
 
To unsubscribe from this group, send email to aurangabadhangout-unsubscribe@googlegroups.com
 
For more options, visit this group at http://groups.google.co.in/group/aurangabadhangout
-~----------~----~----~----~------~----~------~--~---

Thursday, December 1, 2011

[--{--AHO:8399--}--] सकाळ पेपरच्या संपादकच्या हुजरेगीरीचा उत्तम नमुना

सकाळ पेपर ,मालक प्रतापराव पवार  जे शरद पवार यांचे धाकटे भाऊ आहेत.नोंदीनुसार प्रतापराव पवार मालक दिसत असले तरी खरे मालक शरद पवार आहेत हे सर्व  मराठी लोकांना माहित आहे ...

सकाळ पेपरच्या संपादकच्या हुजरेगीरीचा उत्तम नमुना 

यादवबाबा, अण्णांना सुबुद्धी दे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 01, 2011 AT 02:30 AM (IST)
आम्ही सांगू तसाच लोकपाल हवा, हा हेका लोकशाहीशी विसंगत आहे; परंतु अण्णा तो सोडायला तयार नाहीत. आपण सांगू ती व्यवस्था, सांगू तो कायदा हा त्यांचा अहंकार योग्य नाही. 
 
एखादा निर्णय अण्णा हजारे यांनी घेतला, की तो शंभर टक्के बरोबर आहे, असे त्यांना वाटायला लागते. अर्थात, हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. काही वेळेला मूळ स्वभाव बदलला जात नाही, असे संत तुकारामांनीही म्हणून ठेवलेय. हा अभंग अण्णांना तोंडपाठ असणार म्हणून तो येथे देत नाही. शिवाय, तुकोबारायांचे भक्त असलेले आणि नंतर देवत्व लाभलेले यादवबाबा यांचे भक्त स्वतः अण्णा आहेत. त्यामुळे यादवबाबा यांच्याकडे धाव घेऊन "अण्णांना सुबुद्धी दे' असे काही वेळा म्हणावे लागते. त्यात यश येईलच असे नाही; पण धाव घेण्यात गैर काय आहे? तर, आता अण्णांनी पुन्हा दोन आंदोलनांची घोषणा केली आहे. त्यांत आहे एक इशारा आंदोलन. अकरा डिसेंबरला ते जंतरमंतरवर होणार आहे. नंतरचे खरे म्हणजे दीर्घ आंदोलन 27 डिसेंबरला रामलीला मैदानावर होणार आहे. मुद्दा तोच, समर्थ लोकपाल पाहिजे. सरकारी लोकपाल असमर्थ आणि अण्णांचाच लोकपाल तेवढा समर्थ आहे, हे कधीपासून सांगण्यात येत आहे. आपल्याला जे हवे तेच मिळाले पाहिजे, असा अण्णांचा आग्रह असतो. या आग्रहामुळे ते साऱ्या व्यवस्थेला खिजगणती ठरवतात. आता किरण बेदींचेच बघा ना! त्या टीम अण्णामधील महत्त्वाचा आधार आहेत. म्हणजे चौकडीतील महत्त्वाचा कोन. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्यमान व्यवस्थेनुसार या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी करायला हवा आणि निर्णय न्यायालयाने द्यायला हवा; पण आता ही व्यवस्था नाकारून टीम अण्णाच या प्रकरणाचा तपास करणार आणि "दूध का दूध, पानी का पानी' ठरवणार. मग कायद्याचे काय करायचे आणि न्यायालयीन व्यवस्थेचे काय करायचे? बरे तर हा न्याय फक्त बेदींनाच का? त्यांच्यासाठीच अण्णा स्वतः न्यायालय, स्वतःच कायदा व्हायला निघाले आहेत काय? सभ्यपणातूनही काही वेळा हुकूमशहा जन्माला येतो असे म्हणतात. मग आता काय घडत आहे? कोर्टही आपण, कायदाही आपण, फिर्यादीही आपण आणि आरोपीही टीम अण्णातील एक सदस्य. शुद्धीकरणाचा असा हा अफलातून मार्ग अण्णांनी शोधून काढला आहे. 
 
महत्त्वाचा मुद्दा आहे तो लोकपालाच्या कक्षेत कुणाला आणावे आणि कुणाला आणू नये, हा. टीम अण्णाला वाटते, की सरकारी एनजीओ आणायला हव्यात. बेदी किंवा केजरीवाल चालवत असलेल्या म्हणजे खासगी एनजीओ आणू नयेत. सरकारने साऱ्याच एनजीओ लोकपालाच्या कक्षेत आणायचे ठरवले आहे. खरे तर सामान्य माणूस या निर्णयाचे स्वागत करेल; पण अण्णा करणार नाहीत. आपल्या देशात सेवेच्या नावाखाली नवे एनजीओ-राज तयार होत आहे. वेळीच त्याची दखल घेतली नाही, तर उद्या लोकशाहीची जागा हे एनजीओ घेणार आहेत. त्या दिशेने त्यांची पावले पडत आहेत. आंदोलन एनजीओ करणार आणि लोकशाहीची जागाही तेच बळकवणार, असे दिसते. सर्वांत जास्त एनजीओ महाराष्ट्रात आहेत. सुमारे पाच माणसांमागे एक एनजीओ आहे. हे सारे समाजसेवेसाठी जन्माला आले आहेत की स्वार्थासाठी, याचा फैसलाही कधी तरी यादवबाबांच्या मंदिरात बसून करायला हवा; पण अण्णा तो करणार नाहीत, कारण दातही आपले आणि ओठही आपले, असे घडते आहे. तलाठ्यापासून पंतप्रधानांपर्यंत सारेच लोकपालाच्या रडारावर यायला हवेत, असे अण्णांना वाटते. क्षणभर ते बरोबर आहे असे मानले, तर मग आपली लोकशाही, आपली घटना आणि न्याय व्यवस्था गुंडाळून ठेवायची का, असा प्रश्‍न निर्माण होतो. या साऱ्या व्यवस्था नियंत्रणाखाली ठेवायच्या असतील, तर मग स्वर्गातील देवच बोलवावे लागतील. सर्वगुणसंपन्न असा लोकपाल कोठून आणणार आणि आणला तर तो सदासर्वकाळ स्वच्छच राहील की एक दिवस तोही "दाग अच्छे लगते है' असे म्हणेल, याची खात्री कोण देईल? टीम अण्णा ती जबाबदारी घेईल असे म्हणायचे तर या टीमवरील काही डागही आता दिसत आहेत. सरकारने ते शोधले की सरकार भ्रष्ट आणि अण्णांच्या टीमने शोधले की टीम शिष्ट, असा न्याय जन्माला घातला गेला आहे. प्रश्‍न एकच आहे आणि तो म्हणजे आपल्याला लोकशाही पाहिजे की लोकपालशाही पाहिजे! जगातल्या अनेक समूहांना आणि राष्ट्रांना लोकशाहीची तहान लागलेली असताना अण्णा मात्र "लाओ लोकपालशाही' असे आपल्या भरड्या हिंदीतून सांगताहेत. म्हणूनच आता "यादवबाबा, अण्णांना सुबुद्धी दे' असे म्हणावे लागत आहे. सारा देश, साऱ्या व्यवस्था, सारी घटना लोकपालाच्या हातात देऊन मोकळे व्हा, असे म्हणणे हे हेकेखोरपणाचे, बालीश आणि हुकूमशाही वृत्तीचेही आहे. आपण स्वच्छ आहोत म्हणून लोकशाहीच्या गळ्याला नख लावून अतिरेकी लोकपाल आणा, असे कोणी सांगत असेल, तर लोकांनीच ते रोखायला हवे. 