| गोष्ट माझ्या आईची..
शंभर रुपये कमवायला ती
आठ आठ km पाई पाई जायची आज सांगतो गोष्ट मी माझ्या हिम्मतवान आईची
माझ्या admission साठी तू
convent मध्ये गेली होती donation ला पैसे नाही म्हणून अपमानित झाली होती "माझा मुलगा हुशार आहे
कोणी तरी या सिस्टर ला सांगा" पाहिल्या आहेत वाहताना रात्र भर तुझ्या डोळ्यातून जमुना ,गंगा
दिवाळीत नवीन नसले तरी
स्वच्छ कपडे घालायचे,असे तू सांगितले स्वाभिमानाने कसे जगायचे हे आम्हाला शिकवले
चकली चिवडा आवडत नाही
अस मी शेजारी सांगायचो घरी आल्यावर आपण दोघही किती ग रडायचो
कौलारू आपल्या घरात पाउस
पूर्ण साम्राज्य निर्माण करायचा table वर बसून खिन्न डोळे,हसरा चेहरा कसा मी विसरायचा?
राब राब राबून तू आम्हाला
खूप मोठे केले सांग आता तुझे कुठले स्वप्न राहिले
तुझे कुठले हि स्वप्न,इच्छा,आकांक्षा आता मी पूर्ण करील
नाही जर केले तर माझ्या आयुष्याला काय अर्थ राहील.....? |
|
| View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment. |
|
--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
--
पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं..
त्याच रक्ताने लिहिन महाराष्ट्राचा नवा इतिहास..
--
मी युवा महाराष्ट्राचा...
माझी भाषा.....माझा अभिमान...
--
"मराठी युवा" Google Group मध्ये
http://groups.google.com/group/marathiyuva/subscribe फ़ेसबुक वर
http://www.facebook.com/pages/marathi-yuva/173121139385128 http://www.facebook.com/pages/Marathi-Videos/150811621648495
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.