Tuesday, February 8, 2011

Re: {http://www.kavyatarang.co.cc/} adhabhut katha

 

mitra hi ek changli story asel hi pan ekdach purna sang... TO BE CONTINUE nako theu


From: Prithvi Kunjir <kunjirprithvi@yahoo.com>
To: kavyatarang@yahoogroups.com
Sent: Mon, 7 February, 2011 7:06:45 PM
Subject: Re: {http://www.kavyatarang.co.cc/} adhabhut katha

 

shrusti hi ek intrestred love story aahe. Punrn vaach kharch khup chhan story aahe.

On Mon Feb 7th, 2011 6:16 AM EST shrushati nakti wrote:

>kahihi kay ithe post karata tumhi lok..............
>
>--- On Sun, 2/6/11, Prithvi Kunjir <kunjirprithvi@yahoo.com> wrote:
>
>From: Prithvi Kunjir <kunjirprithvi@yahoo.com>
>Subject: {http://www.kavyatarang.co.cc/} adhabhut katha
>To: Kavyatarang@yahoogroups.com
>Date: Sunday, February 6, 2011, 10:21 PM
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>

>
>
>
>
>
>
>
>
>
> सकाळी रस्त्यावर लोकांची आपआपल्या कामावर जाण्याची घाई चाललेली होती. त्यामुळे रस्त्यावर बरीच दरवळ चालू होती. अश्यातच अचानक एक पोलीसांची गाडी त्या ट्रफिकमधून धावायला लागली. सभोवतालच वातावरण पोलीसाच्या गाडीच्या सायरनमुळे गंभीर झालं होतं. रस्त्यातले लोक पटापट त्या गाडीला रस्ता देत होते. जे पैदल
> जाणारे होते ते भितीयूक्त उत्सुकतेने त्या गाडीकडे वळून वळून पाहात होते. ती गाडी निघून गेल्यावर थोडावेळ वातावरण तंग राहालं आणि मग पुन्हा पूर्ववत झालं.
>
>
>एक पोलीसांचा फोरेन्सीक टीम मेंबर उघड्या बेडरुमच्या दरवाज्याजवळ इन्वेस्टीगेशन करीत होता. तो त्याच्या जवळच्या जाड भिंगातुन जमीनीवर काही सापडते का ते शोधत होता. तेवढ्यात एक शीस्तीत चालणाऱ्या बुटांचा 'टाक टाक' असा
> आवाज आला. तो इन्व्हेस्टीगेशन करणारा वळून पहायच्या आधीच त्याला करड्या आवाजात विचारलेला प्रश्न ऐकायला मिळाला '' कुठे आहे बॉडी ? ''
>
>'' सर इकडे आत ..'' तो टीम मेंबर आदराने उठून उभा राहत म्हणाला.
>
>डिटेक्टीव सॅम व्हाईट, वय साधारण पस्तीस-छत्तीस, कडक शिस्त, उंच पुरा , कसलेलं शरीर, त्या टीममेंबरने दाखविलेल्या दिशेने आत गेला.
>
>डिटेक्टीव सॅम जेव्हा बेडरुममध्ये शिरला त्याला
> स्टीवनचं शव बेडवर पडलेलं दिसलं. त्याचे डोळे बाहेर आलेले आणि मान एका बाजूला वळलेली होती. बेडवर सगळीकडे रक्तच रक्त पसरलेलं होतं. त्याचा गळा लोळा तोडल्यागत कापलेला होता. बेडच्या स्थीतीवरुन असं जाणवत होतं की मरण्याच्या आधी स्टीव्हन बराच तडफडला असावा. डिटेक्टीव सॅमने बेडरुममध्ये आजूबाजूला नजर फिरवली. फोरेन्सीक टीम बेडरुममधेही तपास करीत होती. एक जण कोपऱ्यात ब्रशने
> काहीतरी साफ केल्यागत काहीतरी करीत होता तर अजून एकजण खोलीतले फोटो घेण्यात व्यस्त होता.
>क्रमश:...
>Prithvi
>9860431926
>
>
>

>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>


__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.