Monday, July 19, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} Re: आषाढ वारी

 



2010/7/20 netaksharee esahitya <netaksharee@gmail.com>

Dear Friend ,

 

We are Happy to announce that Marathi E-Magazine - Net@ksharee – 2nd Year 20th issue  is published.

This issue is devoted to

 

"Pandharapur ashadhi vaari"

 

"पंढरीची वारी"

 

प्रिय दोस्त !

 

समग्र महाराष्ट्राचा मानबिंदू अशी आषाढी वारी . महान संतकवींना स्फ़ुर्तीदाता विठ्ठलू. टाळ मृदंगाच्या ठेक्यात भक्तीरसात न्हालेले वारकरी. आसमंतात ढगांच्या धुवांधार गाजेशी स्पर्धा करणारा अभंगांचा गजर. आणि मराठी पिंड पोसणार्‍या ओव्या, भारुडांच्या जल्लोषात भिजलेलं मराठी मन.

 

इंटरनेटच्या उगवत्या युगात आम्ही या आषाढीचा वेध घेणारा नेटाक्षरीचा खास अंक  आपल्या भेटीला आणत आहोत. कवितांच्या जगातलं हे साप्ताहिक आता ७५व्या अंकाकडे झेपावतं आहे. आणि ७५ हजार वाचकांपर्यंत पोहोचण्याची पुर्व तयारीही करतं आहे.

 

अशा वेळी आमचे एक संस्थापक अहं ब्रह्मास्मि उर्फ़ स्व. घनःश्याम पोटभरे यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. छोट्याशा आजाराने , अत्यंत कमी वयात त्यांचं निधन झालं. गेल्या वर्षी त्यांनी केलेला आषाढीचा देखणा अंक आपल्याला आठवत असेलच. नेटाक्षरीच्या ई परिवारात नवीन दाखल  झालेल्या वाचकांसाठी या वर्षीच्या नवीन अंकासोबत तो ब्रह्माजींचा अंकही आम्ही पुनःप्रसारित करीत आहोत.

 

नेटाक्षरीच्या अंकासाठी आपण स्वतःच्या कविता पाठवू शकता. किंवा एखाद्या अंकासाठी अतिथी संपादक बनायचं असेल तरीही आम्ही दोन्हीही हात पसरून तुम्हाला आमंत्रण देत आहोत. इंटरनेटवर मराठी साहित्याच्या प्रसारासाठी चालवलेल्या या अभियानात आपण अनेक प्रकारे सामिल होऊ शकता.

 

कृपया आपल्या सूचना, प्रतिक्रिया पुढील ईमेल ऍड्रेसवर कळवा. नेटाक्षरी हे कवितांचं साप्ताहिक ई मेल ने विनामूल्य मिळण्यासाठी

खालील पत्त्यावर फ़क्त कळवा 'नोंदणी करा'

 

netaksharee@gmail.com

 

It is in PDF Format.

You can download ALL NETAKSHAREE ISSUES FREE from following link also :

 

http://www.4shared.com/u/pgprsrpg/dfe101e7/E_Saahitya_Prakaashan..html

 

To Download latest version of acrobat reader from :

http://www.adobe.com/products/acrobat/readstep2.html

 

Standard Disclaimer Conditions apply.

Since India has no anti-spamming law, we follow the US directive passed in Bill.1618

Title III by the 105th US Congress, which states that mail cannot be considered spam

if it contains contact information, which this mail does.

If you want to be removed from the mailing list please write a reply mail  with UnSubscribe in Subject.

To unsubscribe please write to

stopnetaaksharee@gmail.com

 

Please Read and let us know your views on :

netaksharee@gmail.com

 

 

Best Regards,

 

 

Netaksharee team

 

  आमच्या कवीमित्रांसाठी एक खास आमंत्रण !

 

ऑर्कुटवरील मराठी कवितांच्या कम्म्युनिटीज 'मराठी कविता ' आणि काव्यांजली आपल्यासाठी खास आयोजित करीत आहेत.

 

वर्षाऋतुरसरंग काव्यस्पर्धा

 

पावसाच्या कवितांची महास्पर्धा

 

परीक्षक : कविवर्य संदीप खरे

 

...कविजनांसाठी एक नवीन उत्तुंग आव्हान, एका नवीन उच्च काव्यनिर्मितीचा पुनरानंद, नवसृजनाची उत्कट पुनरावृत्ती..

 

"ऋतूरसरंग" - सहा ऋतूंचे सहा सोहळे...

 

marathikavitamarathispardha@gmail.com

 

आपल्या भारत वर्षात जसे सणवार महत्वाचे आहेत तसेच ऋतूंनाही इथे वेगळे महत्व आहे. प्रत्येक ऋतूचा स्वता:चा थाट आहे, आपण प्रत्येक ऋतू त्याच्या निरनिराळ्या रंगाढंगाने साजरे करतो. प्रत्येक ऋतू हा एक सोहळाच असतो.

 

हेच सोहळे आता आपल्याला लेखणीमध्ये बांधुयात. प्रत्येक ऋतूशी जोडलेल्या काही हळव्या आठवणी, काही कटू अनुभव, नुसतच निसर्गाच हरघडी कूस बदलणार अगम्य रूप, त्या ऋतूत दडलेलं अनुपम सौंदर्य आणि त्या ऋतूबद्दल जे जे तुमचा शब्दकुंचला चितारायला उत्सुक असेल ते ते.

 

marathikavitamarathispardha@gmail.com

 

...सर्वाना मनापासून शुभेच्छा...

 

माणसालाच नव्हे तर निसर्गालाही भुरळ पाडणारा हा "वर्षा ऋतू " ...असा वाटतं की निसर्गाचा मोठा कॅनवास घेवून हा ऋतू रंग भरतोय .. स्वतः गातोय आणि आणि चराचर सृष्टीलाही गायला लावतोय......

समुद्राच्या पाण्याची वाफ होते ...हलकी होईन आभाळात जाते एक थंड हवेचा झोत पाऊस पाडतो ही झाली वर्षा ऋतू ची सर्वसामान्य सुरुवात..पण आभाळातून बरसणार ते पाणी हे फक्त पाणी नसत ते असत शुध्द ताजतवान चैतन्य ...ज्यात असतात अनेक रंग आठवणींचे, विरहाचे ,मिलनाचे, मजेचे मस्तीचे... अनेक स्वर असतात मृदू रिमझिम सरीत सांडणारे, अगदी टिपेचे कोसळणारे , कधी नुसतेच मध्यम मध्यम बरसणारे .....

मनातही कवितेच्या हळुवार सरी उमटवणारे ....... अवघ तनमन हिरवं करणारा हा सदाबहार ऋतु .....

येतोच तो " मृगावर" आरूढ़ होउन आणि मृदगंधाचे अत्तर लेवुन ......विष्णु सारख्या संप्पन देवतेचा वरदहस्त घेउन आणि अवघ्या सृष्टिला श्रीमंत करणारा ...श्रीमंत ऋतु वर्षा ....

 

स्पर्धेचे काही नियमः

 

१. प्रत्येक ऋतुच्या सुरुवातीला, तो ऋतु हा कवितेचा विषय म्हणुन देण्यात येईल. प्रत्येक ऋतु हा दोन महिन्याचा असेल. या दोन महिन्यातील पहिल्या दीड महिन्यापर्यंत कविता पाठवाव्यात. कविता पाठविण्याची शेवटची तारीख त्या ऋतुच्या धाग्यावर जाहीर करण्यात येईल.

 

२. त्या दोन महिन्यातील ऋतुवरील तुमच्या एक किंवा दोन कविता शुद्ध टंकलिखित स्वरूपात आम्हाला

 

marathikavitamarathispardha@gmail.com

 

 ईथे 31 July 2010  पर्यंत पाठवाव्यात. कविते बरोबर आपले नाव, ओर्कुट आइडी पण पाठवा.

 

 

३. कविता प्रकाशित किंवा अप्रकाशित असल्या तरी चालतील.

 

 

४. ही कविता स्पर्धा केवळ ओर्कुट साठी मर्यादीत नाहीये. तेव्हा ओर्कुट न वापरणारे मित्र आम्हाला त्यांच्या कविता ईमेल करू शकतील.

 

 

५. परीक्षक म्हणून आपले लाडके कवी संदीप खरे कवितांचं परीक्षण करणार आहेत. आपल्या सर्वांच्या कविता ते वाचतील , ही सुद्धा कवींना एक पर्वणीच आहे.

 

 

६. निकाल महिन्या अखेरीस जाहीर होईल. तो "मराठी कविता" समूहावर प्रकाशित होईल.

कविता पाठवण्याचा अंतिम दिवस : 31 July 2010.

 

७ सर्व विजेत्या व उल्लेखनीय कविता नेटाक्षरीच्या विशेष अंकात प्रसिद्ध केल्या जातील.


__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.